AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत, फ्लोर टेस्टिंग म्हणजे नेमकं काय?

मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत, फ्लोर टेस्टिंग म्हणजे नेमकं काय?

| Updated on: May 13, 2026 | 2:15 PM
Share

काही दिवसांपूर्वीच देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांचे निकाल लागेल. यामध्ये सर्वात जास्त चर्चे असेलेला विजय हा तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा होता. आजच विधानसभेत त्यांच्या पक्षाची फ्लोर टेस्टिंग झालं. हे नेमकं काय असतं?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी आज (बुधवारी) विधानसभेत विश्वास दर्शक ठराव जिंकला.बहुमत चाचणीत त्यांच्या सरकारला 144 आमदारांचे समर्थन मिळाले. दुसरीकडे विरोधी पक्षाला फक्त 22 मत मिळाली. यादरम्यान एआयएमडिएमके पक्षात मोठी फूट दिसली. या बहुमत चाचणी करिता पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतरही तब्बल 1-2 नव्हे तर तब्बल 25 आमदारांनी थलपती विजय यांच्या समर्थनार्थ मतदान केले. आता तामिळनाडूमधे तिसर्‍या नंबरवर एआयएमडिएमके पोहोचला. एआयएमडिएमके पक्षाचे तुकडे पडताना दिसली. हा मोठा धक्का म्हणावा लागेल. समस्या ही आहे की, एआयएडीएमके नेते एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर बंडखोर आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या वादात थेट थलपती विजय यांचा फायदा झाला. मोठ्या संख्येने आमदाराच्या एका गटाने थलपती विजय यांना सपोर्ट केला. ज्याने थलपती विजय बहुमत स्पष्ट करू शकले. फ्लोअर टेस्ट ही भारतीय संसदीय लोकशाहीत सरकारची स्थिरता आणि कायदेशीर वैधता सिद्ध करण्याची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. वर्चस्व तसेच स्थिर सरकार असल्याचं स्पष्ट करण्यासाठी हे गरजेचं असतं.

Published on: May 13, 2026 02:13 PM
Follow Us