महाविकास आघाडीत असूनही नाना पटोले यांना का वाटतेय धोक्याची घंटा? स्पष्टच सांगितले…
महाविकास आघाडीत असूनही नाना पटोले यांना का वाटतेय धोक्याची घंटा? स्पष्टच सांगितले...
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( NANA PATOLE ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM EKNATH SHINDE ) आणि भाजपवर ( BJP ) टीका केली आहे. महाराष्ट्रातील खोके सरकारचे सगळं काही आलबेल सुरु आहे. पण, ते काही काळापुरते असेल.
आगामी निवडणुकीत जनता त्यांना योग्य धडा शिकवेल. लोक त्यांना प्रश्न विचारतील आणि त्यांच्याकडे उत्तर नसेल. त्यांचे काय होईल ते मी आताच सांगणार. मी भविष्यवेत्ता नाही. त्याचे उत्तर वेळच देईल.
महाविकास आघाडी म्हणू आपण एकत्र आहोत. पण, एकत्र येऊनही आपले उमेदवार हरत असतील तर ती धोक्याची घंटा आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
Published on: Jan 12, 2023 03:44 PM
Follow Us
Latest Videos
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा