
Aurangabad | क्रेडिट कार्डचे हप्ते थकले, वसुलीसाठी फोनवरून अश्लील भाषेचा वापर
क्रेडिट कार्डच्या हप्ता थकल्यामुळे महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. इतकंच नाही तर क्रेडिट कार्डचा हप्ता चुकवल्यामुळे संबंधित महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
क्रेडिट कार्डच्या हप्ता थकल्यामुळे महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. इतकंच नाही तर क्रेडिट कार्डचा हप्ता चुकवल्यामुळे संबंधित महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिलेकडे भारतीय स्टेट बँक अर्थात SBI चे क्रेडिट कार्ड आहे. मात्र या कार्डचे हप्ते थकले असल्याने या थकीत रकमेसाठी संबंधित महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. या प्रकारामुळे महिलेने थेट पोलिसात धाव घेत, तक्रार दाखल केली. मात्र तक्रारीनंतरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचं महिलेचं म्हणणं आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
7 रुपये खर्च केले, 1,0,000,000 मिळाले; मजुराच्या पत्नीचं नशीबच फळफळलं
काकांचे दागिने चोरून आणली 'THAR', अन् काकालाच पूजेला निमंत्रण दिले, पण
वैभव सूर्यवंशीने असं काय केलं की सगळेच पाहत राहिले? जाणून घ्या...
जैकी श्रॉफ प्रेमात थेट घरात सवत आणण्यासही तयार होत्या आयेशा खान......
...तर शिंदेंचा जीव धोक्यात आला असता, नितेश राणेंचा सर्वात मोठा दावा
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी मतदान संपलं; आता उत्सुकता निकालाची
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड