‘महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक’, या महिला खासदारांनी केली मोदी यांच्यावर टीका

ओबीसी समाजाला आरक्षण का नाही? सामाजिक मागासलेपण दुर करण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. धनगर, मराठा, लिंगायत समाज आरक्षणाची मागणी करत आहे. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करतय.

'महिला आरक्षण विधेयक म्हणजे पोस्ट डेटेड चेक', या महिला खासदारांनी केली मोदी यांच्यावर टीका
| Updated on: Sep 24, 2023 | 10:58 PM

परभणी : 24 सप्टेंबर 2023 | संसदेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचे विधेयका मांडण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात महिला आरक्षणाचे विधेयकावरून पास झाले. मात्र, या महिला विधेयकावरून राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा (शरद पवार गट) आणि राज्यसभेतील खासदार फौजिया खान यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. 21 तारखेला महिला आरक्षण बिल पास करण्यात आले पण हातात काही नाही. कायदा झाला पण त्याची अंमलबजावणी सुरु झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. पोस्ट डेटेड चेक असतो त्यासारखे हे आहे. 2029 मध्ये होईल की त्याच्यापुढे होईल हे काहीच सांगता येत नाही. कारण, त्याची प्रोसेस खूप आहे. मग इतका गाजावाजा कशासाठी झाला? विशेष अधिवेशन बोलविण्यात आले. राष्ट्रपती यांना बोलविले नाही. पण, चित्रपट सृष्टीचे कलाकार बोलवून इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात आले. मग हे काय चित्र दाखवायचे होते अशी टीका त्यांनी केली. डिसेंबरमध्ये महिला आरक्षण विधेयकाला लागू करा अशी मागणीही त्यांनी केली.

Follow us
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.