Nashik च्या टोलनाक्यावर महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि महिला प्रवासीमध्ये झालेल्या वादावरुन दोन्ही गट एकमेकांना भिडले. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नाशिकच्या पिंपळगाव टोलनाक्यावरील महिलांच्या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झालाय. टोल नाक्यावरील महिला कर्मचारी आणि महिला प्रवासीमध्ये झालेल्या वादावरुन दोन्ही गट एकमेकांना भिडले. या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही घटना दहा दिवसांपूर्वीची आहे. टोलनाक्यावरील महिला कर्मचारी आणि प्रवासी यांच्यात कुठल्याशा कारणावरुन वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. प्रवासी महिलांनी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केल्यानंतर टोलनाक्यावरील कर्मचारी निलंबित केले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI