नागपूरच्या रामेश्वरी परिसरात तरुणीवर ॲसीड सदृश्य द्रव्याने हल्ला करण्यात आला आहे. जखमी महिलेला मेडीकल रुग्णालयात केलं दाखल करण्यात आले आहे. ही घटना अजनी पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. या संदर्भात पोलीसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.