
‘झुंड मे तो सुवर आते है, रत्नागिरीत राणेंच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी
राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळतेय. सुवर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता हे माईंड इट या नावाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकलेत.
सतिश सावंत हल्ला प्रकरणानंतर राणे आणि शिवसेना यांच्यातलं राजकीय वैर पुन्हा एकदा समोर आलं. आज भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपुर्व जमिन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सिंधुदूर्ग जिल्हा बॅकेवर भाजप म्हणजेच राणे पॅनलचा कब्जा मिळवल्यानंतर आता याचे राजकीय पडसाद कोकणात जाणवू लागलेत शिवसेनेच्या बालेकिल्यात आता राणे समर्थनाचे बॅनर झळकलेत. कोकणात आता भाजपकडून पोस्टर वाॅर सुरु झालंय. जिल्हा बॅकेच्या विजयानंतर रत्नागिरीत सध्या राणे कुटुंबाच्या समर्थनार्थ बॅनर बाजी पहायला मिळतेय. सुवर तो झुंड में आते हे शेर तो अकेला आता हे माईंड इट या नावाचे बॅनर्स सध्या रत्नागिरीत झळकलेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
जरांगेंना पर्सनल टार्गेट करा, 5 व्या ऑडिओ क्लिपमधला सनसनाटी प्लान उघड
SBI डेटा लीकची चर्चा; ग्राहकांच्या पैशांबाबत बँकेने काय सांगितलं?
ज्ञानदा रामतीर्थकरच्या आयुष्यात 'ती'ची एन्ट्री, पोस्ट केली अन्...
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
तिला लाज आणली.. विजय देवरकोंडाच्या 'त्या' वक्तव्यामुळे नेटकरी संतापले
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....