AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाल रंगाची भेंडी : शेती करणाऱ्यांना मिळतेय 10 पट अधिक किंमत, ‘या’ आजारांपासून सुरक्षितता

शेतकरी मिश्रीलाल राजपूत हे बनारस येथील भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी गेले होते, यावेळी त्यांना या लाल भेंडीशी संबंधित माहिती मिळाली आणि तेथून 1 किलो लाल भेंडी बियाणे त्यांनी आणले, यासाठी त्यांनी सुमारे 2400 रुपये मोजले.

लाल रंगाची भेंडी : शेती करणाऱ्यांना मिळतेय 10 पट अधिक किंमत, 'या' आजारांपासून सुरक्षितता
Benefits Of Lady Finger
Vaibhav Desai
Vaibhav Desai | Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 04, 2021 | 7:45 AM
Share

नवी दिल्लीः भोपाळच्या शेतकऱ्याच्या शेतातील लाल भेंडी हा परिसरातील शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. अगदी अनोखी आणि स्वादिष्ट भेंडी अनेकांच्या पसंतीस उतरत आहेत. काही काळापूर्वी शेतकरी मिश्रीलाल राजपूत हे बनारस येथील भारतीय भाजीपाला संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी गेले होते, यावेळी त्यांना या लाल भेंडीशी संबंधित माहिती मिळाली आणि तेथून 1 किलो लाल भेंडी बियाणे त्यांनी आणले, यासाठी त्यांनी सुमारे 2400 रुपये मोजले.

शेतकऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय

या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी हे बियाणे लावले. त्यानंतर आता पीक येऊ लागलेय. कापणीनंतर जवळच्या शेतकऱ्यांसाठी हा कुतूहलाचा विषय होता, कारण त्यांनी लाल रंगाच्या भेंडीचे पीक प्रथमच पाहिले आहे.

शेतकरी भरघोस कमाई करू शकतात

मिश्रीलाल राजपूत यांनी TV9 शी केलेल्या बातचीतमध्ये सांगितले की, हे पीक सामान्य बाजारात विकणार नाही, कारण त्याला मागणी नाही, पण पोषण आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही लाल भेंडी मोठ्या मॉलमध्ये सहज विकली जाऊ शकते. त्यांनी अजून त्याची किंमत ठरवली नाही, पण बाजारात त्याची किंमत 350 ते 400 रुपये प्रति किलो आहे.

लाल भेंडीबद्दल जाणून घ्या

या पिकाची विशेष गोष्ट म्हणजे यात डास, सुरवंट आणि इतर कीटक नसतात. याचे कारण त्याचा विशेष लाल रंग आहे. हिरव्या भाज्यांमध्ये क्लोरोफिल आढळते, जे कीटकांना आवडते. या लेडी फिंगरच्या लाल रंगामुळे किड्याला ती भेंडी आवडत नाही. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे त्यात अँथोसायनिन नावाचा एक विशेष घटक आढळतो, जो गर्भवती महिला, मुलांचा मानसिक विकास आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. लाल लेडी फिंगर हृदयरोग, कोलेस्टेरॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे. सामान्य हिरव्या लेडी फिंगरच्या तुलनेत या लाल लेडी फिंगरचे पीक देखील 45 ते 50 दिवसात तयार होते. जर आपण 1 एकराबद्दल बोललो तर साधारणपणे 40 ते 50 क्विंटल उत्पादन होते, जर हवामान अनुकूल असेल तर हे पीक 80 क्विंटलपर्यंत जाऊ शकते.

संबंधित बातम्या

मराठवाड्यात नुकसानीचा पाऊस, 300 जनावरांचा मृत्यू, फळबागाही आडव्या

नुकसानीचा पाऊस, 300 जनावरांचा मृत्यू, फळबागाही आडव्या

how do you grow lady finger plants at home is okra a profitable crop know more

Follow Us
पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय....
NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णपणे ब्रेक; पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी
Sanjay Raut Birthday : संजय राऊतांच्या वाढदिवशी मुंबईतील निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; महाराष्ट्रभरातून आलेल्या समर्थकांकडून शुभेच्छांचा वर्षाव
सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम....
Shirdi Sai Baba Donation : सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले, तरी साईभक्तांची श्रद्धा कायम; वर्षभरात साईचरणी 14.5 किलो सोने आणि 255 किलो चांदी अर्पण
सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; फडणवीसांचं विधान...
Devendra Fadnavis : सशस्त्र माओवादापेक्षा दिमागी माओवाद अधिक धोकादायक; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, असं का म्हणाले?
अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...
Blinkit Riders Strike : अंबरनाथमध्ये ब्लिंकिटची सेवा आठ दिवसांपासून ठप्प, पगार कपात अन्...; 100 ते 150 रायडर्सचा संप
टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला....
Karjat Torrent Power Project : टोरंट प्रकल्पासाठी कर्जतच्या 150 शेतकऱ्यांना नोटीस; 25 नोव्हेंबरला संयुक्त मोजणी
36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली....
Microsoft Services Outage : 36 तासांनंतर मायक्रोसॉफ्टच्या सेवा पूर्ववत; कंपनीने ट्विट करत दिली माहिती
लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट..
Latur District Bank Election : लातूर जिल्हा बँकेसाठी आज मतदान; सहकार विरुद्ध परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ
CNG Price Hike Mumbai : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका; सीएनजीच्या दरात एवढ्या रुपयांची वाढ, पहा नवीन दर
गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या...
Mumbai : गिरगाव चौपाटीवर यंदा छठपूजा करता येणार नाही; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाचे सूचना फलक