AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाई म्हशींच्या दुधातून लाखोंचा नफा, शेतकरी महिलेला मिळाले अनेक मानसन्मान

एका महिलेचा सगळीकडं मानसन्मान होत आहे, त्याचं कारण सुध्दा तसंच आहे. त्या महिलेने घरात ५२ गाई, १० म्हशी संभाळल्या आहेत. त्यातून त्या महिन्याला लाखो रुपयांची कमाई करीत आहेत.

गाई म्हशींच्या दुधातून लाखोंचा नफा, शेतकरी महिलेला मिळाले अनेक मानसन्मान
farmer kamla deviImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Jun 25, 2023 | 4:06 PM
Share

मुंबई : शेती (FARMER NEWS) करीत पशुपालन करणे अधिक फायद्याचं असल्याचं तुम्हाला अनेकांनी सांगितलं असेल. परंतु ते खरं आहे. कारण राजस्थान (RAJSTHAN) राज्यातील शाहपुरात राहणाऱ्या एका शेतकरी महिला कमला देवी यांनी म्हशी आणि गाईच्या दुधातून लाखो रुपये कमाई होऊ शकते, हे दाखवून दिले आहे. त्यांना महिन्याला लाखो रुपयांचा फायदा होतो. त्यांच्या या चांगल्या कामासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (KAMLA DEVI VIRAL NEWS) यांनी सुध्दा सन्मानित केलं आहे. त्याचबरोबर त्यांचा मच्छी पालनाचा सुध्दा व्यवसाय आहे.

घरात ५२ गाई, १० म्हशी

कमला देवी यांच्याकडे गिर, देशी आणि हॉलिस्टन नस्ल अशा तीन जातीच्या ५२ गाई आहेत. त्याचबरोबर मुर्रा नस्ल जातीच्या १० म्हशी आहेत.५२ गाई, १० म्हशी या सगळ्याचं दिवसाचं दूध जवळपास 570 लीटर असतं. त्या दुधाची विक्री करुन पैसे कमावतात. त्याचबरोबर दुधापासून काही उत्पादन तयार करुन त्या विकतात.

कमला देवी यांच्याकडे ज्या गाई आहेत. त्या दुधासाठी अधिक प्रसिध्द आहेत. प्रत्येक गाय दिवसाला 12 ते 15 लीटर दूध देते. त्या गाईची विक्री सुध्दा लाखात असते. त्या गाईच्या एक लिटर दुधाची किंमत जवळपास 65 रुपये आहे. समजा एक गाय दिवसाला 12 लीटर दूध देते. तर ती गाय तीस दिवसात 360 लीटर दूध देते. एका वर्षात ती गाय 3 हजार 600 लीटर दूध देते. एका गाईचं वर्षाचं उत्पन्न दोन लाख 34 हजारच्या आसपास जाऊ शकते.

म्हशींमध्ये सगळ्यात जास्त दूध देते मुर्रा म्हैस

कमला देवी मुर्रा नस्ल जातीच्या म्हैशी सुध्दा संभाळल्या आहेत. त्या जातीच्या म्हैशीचं उत्तर भारतात अधिक पालन केलं जातं. त्या जातीच्या म्हैशी एका महिन्याला एक हजार लिटर दूध देतात. मुर्रा म्हैस संभाळणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या अधिक खाण्याकडे लक्ष देण्यास सांगितलं जातं. या जातीच्या म्हैशीपासून अधिक उत्पन्न होत असल्यामुळे भारतात ही जात अधिक प्रसिध्द आहे.

Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत