AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Royal Enfield ला मोठी टक्कर, Triumph आणत आहे 350CC ची बाईक, केव्हा होणार लाँच ?

Triumph Motorcycles चा इतिहास खूप मजबूत आहे, जसा रॉयल इनफिल्डचा इतिहास आहे,जर ट्रायम्फने स्वस्तातील 350cc क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची बाईक आणली तर ही स्पर्धा आणखीनच वाढेल. या सेगमेंटमध्ये Harley-Davidson, Jawa आणि Yezdi सारख्या कंपन्या आधीच आहेत.

Royal Enfield ला मोठी टक्कर,  Triumph आणत आहे 350CC ची बाईक, केव्हा होणार लाँच ?
Triumph Motorcycles
| Updated on: Feb 27, 2026 | 2:55 PM
Share

Triumph Motorcycles ने एप्रिल २०२६ पर्यंत ३५० सीसीहून कमी क्षमतेच्या नव्या मोटरसायकलची नवी रेंज सादर करु शकते. अनेक बातम्यांनुसार हा ब्रिटीश ब्रँड सध्याच्या ३९८ सीसी प्लॅटफॉर्मवर आधारित एक एकदम नवीन ३५० सीसी इंजिन विकसित करत आहे. मात्र, कंपनी नव्या मॉडेल्ससह सध्याच्या ४०० सीसी मोटरसायकलची रेंज देखील उतरवणार की नाही हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

कंपनी नवे इंजिन विकसित करत आहे

बातम्यानुसार भारताची सुधारित जीएसटी कर रचना ध्यानात घेत बजाज ऑटो, केटीएम आणि ट्रायम्फ मिळून या नव्या इंजिनाची निर्मिती करत आहेत. गेल्या वर्षी सरकारने एक नवीन कर निती लागू केली होती, ज्याअंतर्गत ३५० सीसीहून कमी क्षमतेच्या मोटरसायकलींवर जीएसटी घटवून १८ टक्के केला होता. तर ३५० सीसीहून अधिक क्षमतेच्या मॉडेल्सवर आता ४० टक्क्यांहून जास्त कर लागू करण्यात आला आहे.

रॉयल एनफील्डशी मुकाबला

या बदलाचा फटका रॉयल एनफील्ड, बजाज, ट्रायम्फ मोटरसायकल आणि केटीएम सहित मिड-कॅपेसिटी सेगमेंटमध्ये काम करणाऱ्या कंपन्यांना बसला आहे.सध्या बजाज ऑटो डोमिनार ४०० आणि पल्सर एनएस ४०० सारख्या मॉडेल्स विकते. मात्र ट्रायम्फ स्पीड ४०० आणि स्क्रॅम्बलर ४०० एक्स पेश करते. तर केटीएम ड्यूक ३९०, आरसी ३९० आणि एडवेंचर ३९० रेंजच्या मोटरसायकली बाजारात विकते.

या नव्या मोटरसायकल्स एप्रिल २०२६ मध्ये बाजारात येऊ शकतात. इंजिनाची क्षमता कमी असल्याने सध्या ४०० सीसी मॉडेल्सच्या तुलनेत पॉवर आणि टॉर्कमध्ये किरकोळ घसरण येण्याची शक्यता आहे. मात्र, डिझाईन, फिचर्स, चेसिस कंपोनेंट्स आणि रायडिंग डायनामिक्समध्ये जास्त बदल होणार नसल्याचा दावा केला जात आहे.

ब्रँडची सर्वात स्वस्त उत्पादन

ट्रायम्फची ४०० सीसी मोटरसायकल आताच्या काळातही ब्रँडचे सर्वात स्वस्त बाईक असून घरगुती आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही बाजारात तिचे प्रदर्शन खूप चांगले राहिले आहे. ३५० सीसीहून कमी क्षमतेच्या व्हेरिएंटची सुरुवातीमुळे या ब्रँडच्या आणखी प्रसिद्धी होऊ शकते.

ट्रायम्पचा इतिहास आणि ब्रँडची ओळख रॉयल एनफिल्डसारखा प्रचंज मजबूत आहे. जर कंपनी ३५० सीसीहून कमी इंजिन क्षमतेच्या बाईक स्वस्तात लाँच करत असेल तर येत्या काळात बाजारातील स्पर्धा आणखी वेगवान होऊ शकते. यामुळे या सेगमेंटचे चित्र बदलू शकते.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Petrol Diesel Rate: युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?.

Petrol Diesel Rate: युद्धाची झळ HPCL, BPCL कंपनींना, पहिल्या तिमाहीत मोठा तोटा, नुकसान भरपाई करण्यासाठी पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढणार?

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य