AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शानदार ऑफर! 5 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 1.70 लाख रुपयांमध्ये खरेदी करा

तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.

शानदार ऑफर! 5 लाखांहून अधिक किंमत असलेली कार अवघ्या 1.70 लाख रुपयांमध्ये खरेदी करा
| Updated on: Feb 04, 2021 | 6:26 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी कार खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला कार खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत कार खरेदी करु शकाल. (Buy second hand Maruti Wagon R vxi in just rs 170000 from true value)

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) कंपनी एक अशी सुविधा प्रदान करते ज्याद्वारे तुम्ही सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू असे या सुविधेचे नाव आहे. याद्वारे तुम्ही तुमची आवडती सेकेंड हँड कार खरेदी करू शकता. याद्वारे तुम्ही मारुतीच्या सर्व सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता, ज्या अधिकृत विक्रेत्यांकडून विकल्या जात आहेत.

5 लाख रुपयांची कार अवघ्या 1.70 लाख रुपयांमध्ये

मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू अंतर्गत तुम्ही मारुतीच्या अनेक सेकेंड हँड गाड्या खरेदी करु शकता. परंतु आज आम्ही तुम्हाला मारुती सुझुकीच्या Wagon R VXI या कारबद्दल माहिती देणार आहोत. ही सेकेंड हँड कार www.marutisuzukitruevalue.com या वेबसाईटवर 170000 रुपयांमध्ये विकली जात आहे. या कारची ऑन रोड किंमत 5.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

2011 चं पेट्रोल मॉडल

या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही कार 2011 चं पेट्रोल मॉडल आहे आणि आतापर्यंत 1 लाख 8 हजार किलोमीटरपर्यंत धावली आहे. या कारचं रजिस्ट्रेशन भुजमध्ये झालं आहे, तर ही कार व्हाईट कलरची आहे. ही कार विकणारी व्यक्ती या कारची सेकेंड ओनर (दुसरा मालक) आहे. सोबतच संबंधित वेबसाईटवर या कारच्या डीलरचा पत्तादेखील मिळेल.

EMI आणि टेस्ट ड्राइव्हची सुविधा

या लिंकवर (https://www.marutisuzukitruevalue.com/buy-car/wagon-r-in-bhuj-2011/AXa5E1pGZPsTbFxud5i7) जाऊन तुम्ही या कारबाबतची माहिती घेऊ शकता. तसेच या साईटवर त्या कारचे फोटोदेखील देण्यात आले आहेत. सोबतच तुम्ही तुमच्या हिशेबाने EMI ची सुविधादेखील वापरू शकता. तसेच तुमची माहिती देऊन टेस्ट ड्राईव्ह बुक करु शकता.

अनेक पर्याय उपलब्ध

मारुती सुझुकीच्या ट्रू व्हॅल्यू वेबसाईटवर अशा बर्‍याच सेकेंड हँड मोटारी पाहायला मिळत आहेत, ज्या तुम्ही तुमच्या बजेटनुसार पडताळून पाहू आणि खरेदी करू शकता.

हेही वाचा

जुनी अल्टो कार खरेदी करण्याचा विचार करताय? मग, इथे मिळेल स्वस्त आणि मस्त डील!

‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त 5 सीटर कार, किंमत 5 लाखांहून कमी

Mahindra Thar च्या इंजिनमध्ये मोठा बिघाड, कंपनीने गाड्या परत मागवल्या

डोंगरात चक्क स्टेअरिंग आणि ब्रेकशिवाय सुसाट धावली, टेस्लाच्या ऑटोमॅटिक कारचा ड्रायव्हिंग Video Viral

(Buy second hand Maruti Wagon R vxi in just rs 170000 from true value)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.