Electric Car : इलेक्ट्रिक कार घ्यायचीय? किंमती जास्त आहेत? ‘या’ आहेत काही परवडणाऱ्या ईव्ही कार

| Updated on: Dec 20, 2021 | 11:59 AM

देशात सध्या पेट्रोल-डिझेल(Petrol-Diesel)चे गगनाला भिडलेत. परवडण्याच्या पलिकडे हे असल्यानं आता लोक इलेक्ट्रिक कार(Electric Car)कडेही वळत आहेत. पण जास्त किंमतीमुळे बहुतेकजण ती खरेदी करण्याचं टाळतात. मात्र त्यातही काय ऑप्शन्स आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
देशात सध्या पेट्रोल-डिझेलचे गगनाला भिडलेत. परवडण्याच्या पलिकडे हे असल्यानं आता लोक इलेक्ट्रिक कारकडेही वळत आहेत. पण जास्त किंमतीमुळे बहुतेकजण ती खरेदी करण्याचं टाळतात. मात्र त्यातही काय ऑप्शन्स आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2 / 5
टाटा टिगोर ईव्ही ही टाटा मोटर्सची परवडणारी इलेक्ट्रिक कार आहे. याची किंमत 15 लाख रुपये आहे. एका चार्जमध्ये 300 किमीची रेंज ती देते. ही कार अलीकडेच लॉन्च केलेली सेडान कार 4 मीटरची सब कॉम्पॅक्ट सेडान कार आहे आणि तिची स्टार्टिं प्राइज 11.99 लाख रुपये आहे. या कारमध्ये तीन प्रकार निवडता येतील. तर टॉप स्पेसिफिकेशन असलेल्या कारची किंमत 12.99 लाख रुपये आहे.

3 / 5
किंमत 12.99 लाख रुपये आहे. स्वस्त इलेक्ट्रिक कारपैकी दुसरी कारदेखील टाटा मोटर्सची आहे, ती म्हणजे टाटा नेक्सन ईव्ही. ही भारतातली सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक SUV कार आहे. ही या विभागातल्या प्रतिस्पर्धी कार MG JS EVपेक्षा सुमारे 6-7 लाख रुपये स्वस्त आहे. Nexonमध्ये 30.2kWh बॅटरी आहे, जी एका चार्जवर 312 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते, असा कंपनीचा दावा आहे. त्यात बसवलेली मोटर 129 PS पॉवर आणि 245 Nm पीक टॉर्क निर्माण करतात.

4 / 5
भारतीय बाजारपेठेत हळूहळू आपली पकड मजबूत करत असलेल्या MG मोटर्सकडे भारतीय बाजारात MG ZS EV नावाची इलेक्ट्रिक कारदेखील आहे. ही कार अत्यंत आकर्षक आहे. या कारला 44.5kWH लिक्विड कूल लिथियम आयन बॅटरी देण्यात आलीय.

5 / 5
इलेक्ट्रिक कार पेट्रोल इंधनावर चालवता येत नाही. मात्र सीएनजी कारचा वापर पेट्रोल इंधनावर केला जाऊ शकतो, ज्यामुळे वाहनधारकांना फ्लेक्झिबिलिटी मिळते.