AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ कलरच्या Scorpio चा खतरनाक लूक! कलर ऑप्शन जाणून घ्या

स्कॉर्पिओची मजाच वेगळी आहे. ते वेगळं सांगायला नको. सध्या महिंद्रा अँड महिंद्राच्या मिडसाईज एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक सध्या भारतात धुमाकूळ घालत आहेत. स्कॉर्पिओ खरेदीसाठी देशभरातील शोरूममध्ये गर्दी होत आहे. पण तुम्हाला माहित आहे का या दोन्ही एसयूव्हीमध्ये किती कलर ऑप्शन आहेत? जाणून घ्या.

‘या’ कलरच्या Scorpio चा खतरनाक लूक! कलर ऑप्शन जाणून घ्या
Mahindra Scorpio
| Edited By: | Updated on: Nov 19, 2024 | 11:32 AM
Share

तुम्ही तरुण मंडळींना विचारलं कोणती गाडी हवी तर अनेक लोक स्कॉर्पिओ हीच पहिली आवड सांगतील. कारण, स्कॉर्पिओची डिझाईन आणि लूक भल्याभल्यांना भाळतो. सध्या महिंद्रा अँड महिंद्राच्या मिडसाईज एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक सध्या भारतात धुमाकूळ घालत आहेत.

अनेक आकर्षक कलर ऑप्शन

भारतात मिडसाईज एसयूव्ही सेगमेंटची वाहने चांगली विकली जात असून ह्युंदाई क्रेटानंतर दुसरी सर्वात लोकप्रिय कार स्कॉर्पिओ आहे. महिंद्राच्या स्कॉर्पिओ सीरिजमध्ये स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक अशी दोन मॉडेल्स असून ती अनेक आकर्षक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

कार खरेदीदारांचा रंगावर भर

आजकाल कार खरेदीदार रंगावर खूप भर देतात, ज्यामुळे कंपन्याही आपल्या कार आणि एसयूव्हीला अनेक कलर ऑप्शनमध्ये ऑफर करतात. आज आम्ही तुम्हाला स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिकच्या सर्व कलर ऑप्शनबद्दल सांगतो.

Mahindra Scorpio N: किंमत

महिंद्रा स्कॉर्पिओ-एनच्या किंमत आणि स्पेशालिटीबद्दल जाणून घ्या. महिंद्रा स्कॉर्पिओ-एनची एक्स-शोरूम किंमत 13.85 लाख रुपयांपासून 24.54 लाख रुपयांपर्यंत आहे. तर स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत 13.62 लाख रुपयांपासून 17.42 लाख रुपयांपर्यंत आहे. या एसयूव्हीमध्ये 2000 सीसीपासून 22 सीसीपर्यंत पेट्रोल आणि डिझेल इंजिन आहे, जे पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत खूप जबरदस्त आहे. लूक आणि फीचर्सच्या बाबतीत या महिंद्रा एसयूव्ही खूप अॅडव्हान्स झाल्या असून त्या चालवायला अगदी सोप्या आणि कम्फर्टेबल झाल्या आहेत.

महिंद्रा स्कॉर्पिओचे रंग कोणते?

  • Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन चमकदार सिल्वर रंग
  • Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन नापोली ब्लॅक कलर्स
  • Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन एव्हरेस्ट पांढरा रंग
  • Mahindra Scorpio: महिंद्रा स्कॉर्पिओ आणि डीप फॉरेस्ट रंग
  • Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन मिडनाईट ब्लॅक कलर
  • Mahindra Scorpio N: महिंद्रा स्कॉर्पिओ एन रेड रेज कलर्स
  • Mahindra Scorpio Classic: महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक डायमंड व्हाईट कलर
  • Mahindra Scorpio Classic: महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक गॅलेक्सी ग्रे कलर्स
  • Mahindra Scorpio Classic: महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक एव्हरेस्ट व्हाईट कलर
  • Mahindra Scorpio Classic: महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक रेड रेज रंग
  • Mahindra Scorpio Classic: महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक स्टेल्थ ब्लॅक कलर

तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर महिंद्रा अँड महिंद्राच्या मिडसाईज एसयूव्ही स्कॉर्पिओ-एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक सध्या भारतात धुमाकूळ घालत आहेत. स्कॉर्पिओ खरेदीसाठी वरील माहिती तुमच्या उपयोगात येऊ शकते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.