Piaggio लवकरच 150cc इंजिनवाली स्कूटर लाँच करणार, जाणून घ्या फीचर्स

| Updated on: Jan 04, 2022 | 11:40 AM

Piaggio Automobiles आपल्या आगामी काही स्कूटरसाठी नवीन इंजिन तयार करण्याचा विचार करत आहे. या योजनेअंतर्गत नवीन स्कूटरला 150 सीसी इंजिन मिळेल.

1 / 6
Piaggio Automobiles आपल्या आगामी काही स्कूटरसाठी नवीन इंजिन तयार करण्याचा विचार करत आहे. या योजनेअंतर्गत नवीन स्कूटरला 150 सीसी इंजिन मिळेल. कंपनीला आशा आहे की, या स्कूटरच्या मदतीने ती Ntorq आणि अनेक पॉवरफुल स्कूटर्सच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करू शकेल आणि इतरांना टक्कर देऊ शकेल. (फोटो प्रातिनिधिक)

2 / 6
एका अहवालानुसार, दोन्ही कंपन्यांनी हे इंजिन आशियाई आणि युरोपीय बाजारपेठेसाठी तयार केले आहे. या नवीन 150cc लिक्विड-कूल्ड इंजिनला G150S इंजिन असे नाव देण्यात आले आहे. (फोटो प्रातिनिधिक)

3 / 6
हे इंजिन 15 bhp मॅक्सिमम पॉवर आणि 15 न्यूटन मीटर मॅक्सिमम टॉर्क जनरेट करू शकते. हे नवीन इंजिन तयार करण्यासाठी कंपनीने चिनी मोटारसायकल निर्माती कंपनी जोंगशेनसोबत भागीदारी केली आहे. (फोटो प्रातिनिधिक)

4 / 6
आधुनिक इंजिनाप्रमाणे, G150S ला स्टार्ट-स्टॉप सिस्टम, कीलेस इग्निशन आणि सायलेंट स्टार्ट सिस्टम देखील मिळेल. भारतासह जगभरातील बहुतेक स्कूटरसाठी नवीन स्टँडर्ड फीचर्समध्ये या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने या इंजिनच्या उत्पादनाच्या टाइमलाइनचा उल्लेख केलेला नाही. हे इंजिन 2022 मध्ये नवीन स्कूटर मॉडेलसह लॉन्च केले जाण्याची अपेक्षा आहे. (फोटो प्रातिनिधिक)

5 / 6
मात्र, कंपनी हे इंजिन किंवा या इंजिनसह सुसज्ज स्कूटर भारतात लाँच करणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, कारण या प्रकारचे इंजिन आणल्याने भारतात स्कूटरची किंमत वाढू शकते. अलीकडेच Piaggio Vehicles Private Limited (PVPL) ने त्यांच्या बारामती येथील प्लांटमध्ये Ape इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर रेंज असेंबल करण्यासाठी सर्व महिला कर्मचारी नियुक्त केले आहेत. (फोटो प्रातिनिधिक)

6 / 6
बारामती प्लांटमध्ये, कंपनी Ape e-City आणि Ape e-Extra असेंबर करते, जे फिक्स्ड आणि स्वॅपेबल अशा दोन्ही प्रकारच्या बॅटरी मॉडेलमध्ये येतात. Ape इलेक्ट्रिक असेंब्ली लाईनवर काम करणाऱ्या महिला गुणवत्ता नियंत्रण तपासणी, फिटिंग्ज, असेंबली, इलेक्ट्रिकल आणि एकूणच साहित्य व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. (फोटो प्रातिनिधिक)