AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ 5 बाईक्स मायलेजच्या बाबतीत आहेत, सुपर डुपर हिट… किंमत 60 हजारांपेक्षाही कमी

भारतातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या बाईक्स : Hero MotoCorp, Bajaj Auto, TVS सारख्या कंपन्यांनी भारतात कमी किंमतीत जास्त मायलेज असलेल्या मोटारसायकल खरेदी करणाऱ्यांसाठी चांगल्या बाईक्स आणल्या आहेत. जाणून घ्या संपूर्ण माहिती.

'या' 5 बाईक्स मायलेजच्या बाबतीत आहेत, सुपर डुपर हिट... किंमत 60 हजारांपेक्षाही कमी
'या' 5 बाईक्स मायलेजच्या बाबतीत आहेत, सुपर डुपर हिट
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 8:50 PM
Share

आजकाल भारतात कमी किंमतीत चांगले मायलेज असलेल्या बाईकची अधिक विक्री होते आणि जर तुम्हाला 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या आणि उत्तम मायलेज (Low mileage)असलेल्या बाईक्स मिळाल्या तर काय बोलावे. चांगली गोष्ट म्हणजे Hero MotoCorp, Bajaj Auto आणि TVS सह इतर अनेक कंपन्यांनी कमी किंमतीत अधिक मायलेज देणार्‍या बाईक्स सादर केल्या आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला Hero MotoCorp, Bajaj Auto आणि TVS कंपनीच्‍या 5 उत्‍तम बाईकच्‍या किंमती (price of the bike)आणि मायलेज बद्दल सांगणार आहोत. किंमतीचा विचार केल्यास, 60 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळणाऱ्या या बाईक्सला लोकांची अधिक पसंती (People’s preference) मिळत आहे. Hero HF Deluxe, TVS Sport, Bajaj CT 100, Bajaj Platina आणि Bajaj CT 110 सारख्या मोटारसायकल देखील 60,000 रुपयांच्या खाली खरेदी करू शकता आणि त्यांचे मायलेज 95 kmpl पर्यंत आहे. (These 5 motorcycles are in terms of mileage super duper hits price less than 60 thousand Keyword)

मायलेजच्या बाबतीत उत्तम बाईक्स

अधिक मायलेज असलेल्या 5 मोटारसायकलींबद्दल बोलायचे झाले तर Hero HF Deluxe प्रथम येते. या बाईकची किंमत 56,070 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही 97 सीसी बाईक 70 kmpl पर्यंत मायलेज देते. तुमच्याकडे टीव्हीएस स्पोर्ट हा एक उत्तम पर्याय आहे, जो रु.59,130 (एक्स-शोरूम) पासून सुरू होतो. TVS Sport मायलेज 95 किमी पर्यंत आहे. बजाज CT 100 हा देखील एक चांगला पर्याय आहे, ज्याची किंमत 53,696 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे. कंपनीच्या दाव्यानुसार 102 सीसी इंजिन असलेली ही मोटरसायकल 90 kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.

बजाजच्या स्वस्त बाईक्स

कमी किमतीत अधिक मायलेज असलेल्या बाइक्सबद्दल बोलायचे झाल्यास, बजाज प्लॅटिना हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे, ज्याची किंमत 60,576 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. ही 102 सीसी बाईक 70 kmpl चा मायलेज देते. त्यानंतर तुमच्याकडे Bajaj CT 110 देखील आहे, ज्याची किंमत 70 kmpl च्या मायलेजसह 58,925 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. (These 5 motorcycles are in terms of mileage super duper hits price less than 60 thousand Keyword

टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....