Bike and Scooty Under 30000 : 30 हजारांपेक्षाही स्वसतात आहेत या 5 स्कुटर आणि बाईक, होंडा एक्टिवाबरोबरच यामाहा येऊ शकते

बजेटमध्ये येणाऱ्या काही दुचाक्या आहेत ज्या फक्त 30 हजारात आपण घेऊ शकतो

Bike and Scooty Under 30000 : 30 हजारांपेक्षाही स्वसतात आहेत या 5 स्कुटर आणि बाईक, होंडा एक्टिवाबरोबरच यामाहा येऊ शकते
सेंकड हँन्ड बाईकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 6:28 PM

Bike and Scooty Under 30000 : आपल्या प्रत्येकाचं एक स्वप्न नक्की असतं की माझी स्वत:ची एक दुचाकी (Bike) असावी. त्यात ती चांगली अॅव्हरेज देणारी असावी. कारण देशात गगणाला भिडणारे पेट्रोलचे दर. भारतीय बाजारात सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढतचं आहेत. त्यात एखादी दुचाकी घ्यायची म्हटलं तरी आपल्याला आपल्या बजेटकडे पहावे लागते. त्यातच अॅव्हरेज देणारी घ्यायची झाली तर किमान आता 80 ते 90 हजार हे मोजवे लागतात. त्यातच पहिली पसंत असते ती होंडाला (Honda). कारण ती देताना चांगली किंमत येत असं म्हणतात. आता जर नवीन गाडी घ्यायाची झाली आणि ती ही कमी किंमतीत तर. हे आम्ही आपल्याला येथे नक्की सांगू शकतो. येथे तुमच्या बजेटमध्ये (budget) येणाऱ्या काही दुचाक्या आहेत ज्या फक्त 30 हजारात आपण घेऊ शकता. तर चला मग पाहूया

1. Honda Activa 4G ही आपण फक्त 30 हजारांत आपल्या घरी नेऊ शकतो. ही गाडी देखो नावाच्या वेबसाईटवर लिस्टेड आहे. ही गाडी सेंकड गाडी असून ती 2017 मधील आहे. तर ही गाडी फक्त 18 हजार किमी चाललेली आहे. यात 109.19 सीसीचे इंजन असून 8.11पीएस चे पॉवर आणि 9 एनएम चा पीकअप टॉर्क जररेट होतो. ही गाडी किमान 60 किमी अॅव्हरेज देते.

2. Suzuki access 125 या गाडीची माहिती आपल्याला Olex मिळू शकते. जी फक्त 26500 मध्ये मिळू शकते. ही गाडी 2015 सालची असून ही ही फक्त 18 हजार चाललेली आहे. या गाडीचे इंजन हे 125 सीसी चे आहे. ही ही सेंकट हँन्ड गाडी आहे.

3. Mahindra Gusto एक कॉम्पैक्ट साइज स्कुटर मॉडेल आहे. जी दिल्ली DL-03 आरटीओ पासिंगची आहे. ज्याची किंमत 29 हजार आहे. तर ती फस्ट ओनर आहे.

4. Yamaha Saluto 125 ही ओलेक्सवर फक्त २५००० हजारात घेता येईल. जी 2015 मधील आहे. लिस्टेड माहितीच्या आधारे ही गाडी फक्त 20 हजार किलोमिटर चाललेली आहे.

5. Suzuki Access 125 ही गाडी ही सेंकड हँन्ड कंडिशनमध्ये घेता येते. याची किंमत फक्त 27 हजार सांगण्यात आली असून याचे मॉडेल 2013 चे आहे. जी दिल्ली DL-03 आरटीओ पासिंगची आहे.

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.