AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Ambani Birthday: अनिल अंबानींच्या जन्मदिनी पत्नी टिना यांच्याकडून ह्रदयस्पर्शी पोस्ट शेअर

यानिमित्ताने त्यांची पत्नी टिना अंबानी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलीय, ज्यामुळे त्यांनी अनेकांची मनं जिंकतील. Anil Ambani Birthday

Anil Ambani Birthday: अनिल अंबानींच्या जन्मदिनी पत्नी टिना यांच्याकडून ह्रदयस्पर्शी पोस्ट शेअर
| Edited By: | Updated on: Jun 04, 2021 | 5:21 PM
Share

नवी दिल्लीः Anil Ambani birthday: मुकेश अंबानीचा धाकटा भाऊ अनिल अंबानींचा आज वाढदिवस (Anil Ambani Birthday) आहे. यानिमित्ताने त्यांची पत्नी टिना अंबानी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकलीय, ज्यामुळे त्यांनी अनेकांची मनं जिंकतील. टिना अंबानी यांनी त्यांच्या पोस्टसह तीन फोटो शेअर केलेत, ज्यात त्यांनी अनिल अंबानी यांना आपली शक्ती असल्याचं म्हटलंय. (Anil Ambani Birthday: A heart touching post from Anil Ambani birthday wife Tina share)

पहिल्या फोटोत अनिल अंबानी आणि टिना अंबानी दिसतायत

पहिल्या फोटोत अनिल अंबानी आणि टिना अंबानी, त्यांचे दोन मुलगे अनमोल आणि अंशुलसोबत आहेत. यात त्यांनी लिहिले आहे की, अनिल अंबानी, तू माझा आनंद आहेस. आपण आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेता. तो एक अतिशय धार्मिक आणि खूप कष्टकरी व्यक्ती आहे. दुसर्‍या फोटोत फक्त अनिल आणि टिना अंबानी एकत्र आहेत आणि तिसर्‍या फोटोमध्ये फक्त अनिल अंबानी आहेत.

अनिल अंबानी यांचा जन्म 4 जून 1959 रोजी झाला

अनिल अंबानी यांचा जन्म 4 जून 1959 रोजी झाला होता. ते आज 62 वर्षांचे आहेत. त्याच वेळी टिना अंबानी यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1958 रोजी झाला होता. त्या अनिल अंबानींपेक्षा एका वर्षाने मोठ्या आहेत. यावेळी त्यांनी 63 पूर्ण केलेत. टिना अंबानींच्या इन्स्टाग्रामवरील बहुतेक फोटो फॅमिलीचे आहेत. त्या वेगवेगळ्या प्रसंगी पोस्ट करत असतात.

टिना अंबानींनी एक धमाकेदार चित्र शेअर केले

यापूर्वी 19 एप्रिल रोजी मुकेश अंबानी यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवशीही टिना अंबानींनी एक धमाकेदार चित्र शेअर केले होते. त्याच चित्राबरोबर त्यांनी हृदयस्पर्शी अशी एक पोस्टही लिहिलेली आहे, ज्याचे खूप कौतुक झाले. टिना अंबानी यांनी एक जुने चित्र शेअर केले असून, त्यामध्ये त्या स्वत:, मुकेश अंबानी, अनिल अंबानी सोबत आहेत. चित्रासह त्यांनी लिहिले की, ‘प्रेमळ मुलगा, मेहुणे, भाऊ, प्रिय वडील, आजोबा मुकेश अंबानी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण सदैव निरोगी आणि आनंदी राहा,’ अशा शुभेच्छा देत टिना अंबानी यांनी आणखी एक चित्र शेअर केले. ज्यामध्ये टिना अंबानी आणि मुकेश अंबानी दिसत आहेत.

संबंधित बातम्या

रेस्टॉरंट आणि ब्यूटी पार्लरही बँकेकडून कर्ज काढू शकणार, RBI ची नवी सुविधा

निवृत्तीनंतरच आनंदात जगायचंय, मग आजच सुरु करा NPS अकाऊंट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Anil Ambani Birthday: A heart touching post from Anil Ambani birthday wife Tina share

Follow Us
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी