AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold-Silver Rate Today 13 February 2026 : धडाम् ! चांदी हजारोंनी स्वस्त, सोन्याने तर आता… चेक करा आजचे भाव

Gold-Silver Rate Today 13 February 2026 Latest News Updates in Marathi : गेल्या महिन्यात, म्हणजेच 29 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमती उच्चांकावर पोहोचल्यापासून आता त्यात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळ ग्राहकांसठी मोठा दिलासा आहे. सोनं-चांदीचे भाव हजारोंनी कमी झाले आहेत. आजचे दर किती ?

Gold-Silver Rate Today 13 February 2026 : धडाम् ! चांदी हजारोंनी स्वस्त, सोन्याने तर आता... चेक करा आजचे भाव
सोनं-चांदीचे दर
| Updated on: Feb 13, 2026 | 9:44 AM
Share

Gold-Silver Price Today Live Updates 13 Feb 2026 : आधी धाडकन उसली, गाठली ऑल टाईम हाय प्राईस आणि मग तेवढ्याच वेगाने खाली घसरण.. सोनं-चांदीच्या किमतींमध्ये सध्या एवढे चढउार पहायला मिळत आहे की गुंतवणूकदार आणि खरेदी करणारे ग्राहक, दोघेही प्रचंड हैराण झालेआहेत. आज जो दर आहे, उद्या तोच कायम तर सोडाच, पणत्याच्या आसपासही असेल की नाही ही शंका रोजच्या रोज सतावते. 29 जानेवारी रोजी, चांदीने प्रति किलो 4.20 लाख रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला, तर सोन्याने 1.93 लाखांपर्यंत उसळी मारत 2 लाखांच्या जवळ झेप घेतली होती. मात्र आता सोनं आणि चांदी दोन्ही त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून लक्षणीयरीत्या घसरले आहेत.

मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या किमती 32 हजार रुपयांपर्यंत घसरल्या. 12 फेब्रुवारी 2026 रोजी, सोन्याची किंमत 1, 52, 300 रुपयांपर्यंत घसरली, ती 4.0 टक्क्यांची लक्षणीय घट होती. दरम्यान, चांदीच्या किमतीत 9.84 ४% ची लक्षणीय घसरण झाली आणि चांदी 2 लाख 37हजार, 136 बंद झाली. खरंतर त्यानंतर, दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये अल्पकालीन वाढ दिसून आली, जी बाजारात मंदीचा दबाव दर्शवते. गुंतवणूकदारांसाठी, हे नफा बुकिंग किंवा जागतिक दबावाचे लक्षण असू शकते.

सोन्या-चांदीच्या दरात किती घट ?

29 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या किमती उच्चांकावर पोहोचल्यापासून त्यात लक्षणीय घट झाली आहे. सोन्याच्या किमती अंदाजे 41 हजार रुपयांनी कमी झाल्या आहेत, तर चांदीच्या किमती 1.83 लाखांनी घटल्या आहेत.

आज, शुक्रवार, कमोडिटी मार्केटसाठी आठवड्याचा शेवटचा दिवस आहे, परंतु कमी किमतीत नफा मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच, आज सोने आणि चांदीच्या किमती आणखी कमी होतील की त्यांना काही शॉर्ट-कव्हरिंग दिसेल? हा मोठा प्रश्न आहे. दिल्ली आणि मुंबईसह देशातील विविध शहरांमध्ये सोने आणि चांदीचे दर किती ते जाणून घेऊया. शुक्रवारी सकाळी सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या. सकाळी ९ वाजता बाजार उघडताच एमसीएक्स मार्केटमध्ये चांदीचा भाव 4 हजार 200 रुपयांनी वाढून प्रति किलोसाठी भाव 2. 40 लाख झाला आहे. तर सोन्याच्या भावात सुमारे 1 टक्का, म्हणजेच 1,467 रुपयांची वाढ झाली झाली असून 10 ग्रॅम सोन्यासाटी आता 1.54 लाख रुपये मोजावे लागतील. दिवसभरात दोन्ही धातूंच्या दरात आणखी चढ-उतार होऊ शकतात.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?