AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 22 August 2024 : सोन्याचे दौडा दौडा भाग भागसा, चांदीने घेतली विश्रांती, काय आहेत आज भाव तरी

Gold Silver Rate Today 22 August 2024 : आठवड्याच्या मध्यात सोन्याने जोरदार आघाडी उघडली आहे. चांदीने घौडदौडीला लगाम घातला आहे. गेल्या दोन दिवसांपासून मौल्यवान धातूच्या किंमतीत उसळी दिसली. आज दोन्ही धातूंचे असे आहेत भाव...

Gold Silver Rate Today 22 August 2024 : सोन्याचे दौडा दौडा भाग भागसा, चांदीने घेतली विश्रांती, काय आहेत आज भाव तरी
सोने चांदी भाव काय
| Updated on: Aug 22, 2024 | 8:31 AM
Share

या आठवड्यात सोन्याने जोरदार आघाडी उघडली आहे. तर चांदीने दरवाढीच्या वारुला आवर घातली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने 600 रुपयांची दरवाढ नोंदवली होती. या आठवड्याच्या मध्यातच सोन्याच्या भाववाढीने ग्राहकांचे डोळे दिपले आहेत. तर चांदीने दरवाढीला आवर घातली आहे. आठवड्याच्या अखेरीस किंमती किती वाढतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. आता असे आहेत मौल्यवान धातूचे भाव (Gold Silver Price Today 22 August 2024 )

सोन्याची 600 रुपयांची भरारी

या आठवड्यात सोन्याने 600 रुपयांची भरारी घेतली आहे. सुरुवातीला भावात कोणताच बदल झाला नाही. तर दोन दिवसांपूर्वी 20 ऑगस्ट रोजी 120 रुपयांची घसरण झाली. 21 आणि 22 ऑगस्ट रोजी सोने अनुक्रमे 550 आणि 10 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,260 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,360 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने घेतली विश्रांती

गेल्या आठवड्यात चांदीने 4,000 रुपयांची उसळी घेतली होती. सोमवारी आणि बुधवारी किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. मंगळवारी 20 ऑगस्ट रोजी चांदी एक हजार रुपयांनी वधारली होती. आज 22 ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात किंमती 100 रुपयांनी स्वस्त झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 71,719, 23 कॅरेट 71,432, 22 कॅरेट सोने 65,695 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,789 रुपये, 14 कॅरेट सोने 41,956 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 84,913 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?