AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Sales: मालमत्तेच्या किंमतींत वाढ तरीही घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढ! आठ शहरांचा अहवाल

एप्रिल - जून 2022 या अहवालानुसार देशातील आठ शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. एप्रिल- जून २०२० मध्ये घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढीची नोंद झाली.

Home Sales: मालमत्तेच्या किंमतींत वाढ तरीही घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढ! आठ शहरांचा अहवाल
मालमत्तेच्या किंमतींत वाढ तरीही घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढ!Image Credit source: twitter
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jul 01, 2022 | 7:41 AM
Share

मुंबई: आठ निवासी जागांच्या बाजारपेठांचे तिमाही विश्लेषण आरईए (REA) चे पाठबळ असलेल्या PropTiger.com द्वारे केले जाते. या अहवालात अभ्यासण्यात आलेल्या बाजारपेठांमध्ये अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई (Chennai), हैदराबाद, कोलकाता, मुंबई महानगर प्रदेश, दिल्ली राजधानी परिसर व पुणे (Pune) यांचा समावेश होतो. रिअल इनसाइट रेसिडेन्शिअलच्या (आरईए) एप्रिल – जून २०२२ या अहवालानुसार देशातील आठ शहरांमध्ये घरांची विक्री वाढली आहे. एप्रिल- जून 2020 मध्ये घरांच्या विक्रीत सकारात्मक वाढीची नोंद झाली.

घर खरेदी करणाऱ्यांच्या इच्छेवर फारसा परिणाम झालेला नाही

मालमत्तेच्या किमतींमध्ये अलीकडेच झालेल्या वाढींचा घर खरेदी करणाऱ्यांच्या इच्छेवर फारसा परिणाम झालेला नाही असे कोरोना विषाणू साथीनंतरच्या टप्प्यातील एकूण आर्थिक चित्र व उत्पन्नाच्या स्थैर्यात झालेली सुधारणा यांवरून दिसून येते. Housing.com,  PropTiger. com आणि Makaan.com यांचे ग्रुप सीएफओ विकास वाधवान यांनी सांगितले की, “आरबीआयने पहिल्या तिमाही दरम्यान दोनदा रेपो दरात वाढ करून तो 4.90 टक्क्यांवर आणला असला तरीही विश्लेषण केलेल्या कालावधी दरम्यान गृहकर्जे प्रामुख्याने परवडण्याजोगी राहिली आहेत. घरांच्या मागणीत होत असलेल्या वाढीमागील सर्वांत मोठा घटक म्हणजे स्वतःच्या मालकीची मालमत्ता असण्याला वाढीव महत्त्व प्राप्त झाले आहे.

वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी अधिक

नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, देशातल्या महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये 2022च्या पहिल्या तिमाहित (जानेवारी ते मार्च) 78, 627 घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ती नऊ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा तिसऱ्या तिमाहीत कोविडपूर्व काळातील घरांच्या विक्रीपेक्षा अधिक राहिला आहे.

Follow Us
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला