जगवारची नवी कार भारतात, किंमत तब्बल....

नवी दिल्ली : जगवार लँड रोवर इंडियाने Jaguar XJ ला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीने विशेष मॉडेल लाँच केले आहे. सोमवारी कंपनीने 50 व्या वर्षाच्या निमित्ताने स्पेशल एडिशन Jaguar XJ50 मॉडलचं भारतात लाँचिंग केलं. जगवार एक्सजे50 गाडीची एक्स शोरुम किंमत 1.11 कोटी रुपये आहे. तर स्टँडर्ड जगवार एक्सजेची एक्स शोरुम किंमत 1.02 कोटी रुपये आहे. …

, जगवारची नवी कार भारतात, किंमत तब्बल….

नवी दिल्ली : जगवार लँड रोवर इंडियाने Jaguar XJ ला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कंपनीने विशेष मॉडेल लाँच केले आहे. सोमवारी कंपनीने 50 व्या वर्षाच्या निमित्ताने स्पेशल एडिशन Jaguar XJ50 मॉडलचं भारतात लाँचिंग केलं. जगवार एक्सजे50 गाडीची एक्स शोरुम किंमत 1.11 कोटी रुपये आहे. तर स्टँडर्ड जगवार एक्सजेची एक्स शोरुम किंमत 1.02 कोटी रुपये आहे.

, जगवारची नवी कार भारतात, किंमत तब्बल….

विशेष एडिशन जगवार एक्सजे50चा लाँग वीलबेस मॉडेल भारतीय बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये 3.0 लीटर डिझेल इंजिन दिले आहे, जे 360PS पॉवर जनरेट करते. एक्सटीरियरची अपडेट्स पाहिले तर त्यामध्ये ऑटोबायोग्राफी स्टाईलचे फ्रंट आणि रिअर बंपर्स दिले आहेत. तसेच नवीन 19 इंचाची अलॉय व्हिल, क्रोम सराउंडसोबत क्रोम रेडिएटर ग्रिल आणि रिअर आणि साईट वेंट्स आहेत. जगवारच्या या नवीन मॉडेलमध्ये फुजी व्हाईट, सेंटोरिनी ब्लॅक, लोवर ब्लू आणि रोजेलो रेड हे चार रंग उपलब्ध आहेत.

, जगवारची नवी कार भारतात, किंमत तब्बल….

गाडीचे आतील इंटरियर पाहिले तर, या लग्जरी गाडीमध्ये शानदार अशा सॉफ्ट-ग्रेन डायमंड कल्टेडच्या सीट्स आहेत. सेंटर आर्म रेस्टवर XJ50 चा लोगो आहे.

, जगवारची नवी कार भारतात, किंमत तब्बल….

कंपनीचा दावा आहे की, ही कार 6.2 सेकंड्समध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते. गाडीचा टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रतितास आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *