AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारकडून अलर्ट! ‘या’ कंपन्यांमध्ये पैसे लावण्याआधी व्हा सावध, नाहीतर होईल नुकसान

केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त फंड कंपनीची काय स्थिती आहे.

सरकारकडून अलर्ट! 'या' कंपन्यांमध्ये पैसे लावण्याआधी व्हा सावध, नाहीतर होईल नुकसान
| Edited By: | Updated on: Feb 25, 2021 | 3:28 PM
Share

नवी दिल्ली : गुंतवणुकीसाठी सध्या अनेक योजना आणि अॅप्स बाजारात आहेत. पण तुम्ही जर किटी किंवा कमेटी सारख्या ग्रुपमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण सरकारने अशा फंड कंपन्यांबाबत गुंतवणूकदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, फंड कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि केंद्र सरकारद्वारे मान्यता प्राप्त फंड कंपनीची काय स्थिती आहे. ती खरी आहे की खोटी आहे याची माहिती नक्की मिळवा. (latest news registration process rules 2021 government of india investors nidhi company news)

फंड कंपनी म्हणजे काय ?

फंड कंपनी ही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) पेक्षा वेगळी असते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, फंड कंपन्या त्यांच्या सदस्यांच्या हितासाठी त्यांचे भागधारक किंवा सदस्यांसह कार्य करतात. फंड कंपनी फक्त त्यांच्या सदस्यांद्वारे ठेवलेली ठेवी स्वीकारू शकते. इतकंच नाही तर त्यांना फक्त मागणीनुसार पैसे दिले जातात. यामुळे या कंपन्या कर्जाची कामे करू शकत नाहीत.

काय आहे सरकारचं म्हणणं ?

सुधारित कंपन्या कायदा 2013 आणि वित्तपुरवठा नियम 2014 अंतर्गत कंपन्यांनी कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाकडे (एमसीए) एनडीएच-4 किंवा फंडिंग कंपन्या म्हणून नोंदणीकृत केलं होतं. एनडीएच-4 मध्ये अर्जाची पडताळणी करताना या कंपन्या नियमांचं पालन करत नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक कंपन्यांचे अर्ज रद्दही करण्यात आले आहेत. कारण. या कंपन्या फंड कंपनी म्हणून काम करण्यासाठी पात्र नाहीत.

गुंतवणूकदार सावध रहा!

सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, अशा कंपन्यांचे सदस्य होण्याआधी आणि पैशांची गुंतवणूक करण्याआधी त्यांची योग्यता तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, या कंपन्या अ‍ॅक्टनुसार नोंदणीकृत आहेत. म्हणूनच आरबीआयचे नियम त्यांच्यावर लागू होत नाहीत. (latest news registration process rules 2021 government of india investors nidhi company news)

संबंधित बातम्या – 

LPG Cylinder Price: गृहिणींचं बजेट कोलमडणार; गॅस सिलिंडरच्या किमतीत एका महिन्यात तिसऱ्यांदा वाढ; पटापट तपासा

पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? सरकार 5 रुपये प्रति लीटरपर्यंत कर कमी करण्याच्या तयारीत!

आता घर बसल्या होणार महत्त्वाची कामं, ‘या’ सुविधांचा मोबाईलवर घ्या लाभ

बिझनेसच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम आहे ‘हा’ व्यवसाय, प्रदूषणही होईल कमी

(latest news registration process rules 2021 government of india investors nidhi company news)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.