Explainer: सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय, दागिने- नाण्यांच्या ऐवजी ETF बेस्ट पर्याय?, तज्ज्ञांचे मत काय

आजच्या काळात सोने-चांदी गुंतवणूकीत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही मग सोने-चांदीचे दागिने, नाणी, ब्रिक्स,बार, बिस्कीटात गुंतवणूक करु शकता. वा 'डिजिटल गोल्ड' वा गोल्ड-सिल्व्हर ईटीएफमध्ये पैसे लावू शकता.

Explainer: सोने-चांदीत गुंतवणूक करायचीय, दागिने- नाण्यांच्या ऐवजी ETF बेस्ट पर्याय?, तज्ज्ञांचे मत काय
investment in Gold and Silver
| Updated on: Dec 30, 2025 | 11:57 AM

सोने आणि चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने यात गुंतवणूकीचा ओघ देखील वाढला आहे. सोने आणि चांदीत गुंतवणूक वाढल्याने आता तज्ज्ञांनी गुंतवणूकीच्या विविध पर्यायात आता गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड) हा एक चांगला पर्याय असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफला कमी पैशातही खरेदी करता येते. ईटीएफच्या देखभालीची काही झंझट नसते. आणि खूप कमी लेन-देन शुल्कासह सहज विक्रीची सुविधा देखील मिळते. तज्ज्ञांनी सांगितले की जर तुम्ही फिजिकल गोल्ड – सिल्व्हरमध्ये गुंतवणूक करु इच्छीत असाल तर मात्र दागिन्यांपेक्षा नाणी आणि बिस्कीट्स किंवा ब्रिक चांगला पर्याय आहे. दागिन्यांच्या घडणावळीत खर्च होतो पैसा दागिने खरेदी करताना मेकिंग चार्जच्या रुपात एक मोठी रक्कम देखील खर्च करावी लागते. त्यामुळे दागिन्यांची किंमत खूपच जास्त होते. मात्र हेच दागिने विकताना तुम्हाला मेकिंग चार्जचा एक रुपयाही मिळत नाही.त्यामुळे सोन्याचे दागिने गुंतवणूकीचा चांगला पर्याय नाही. सोन्याच्या किंमतीत आता 82 टक्के आणि चांदीच्या किंमतीत 175 टक्के वाढ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us