Petrol Diesel Price Today : लिटरभर पेट्रोल-डिझेलसाठी इतका करा खिसा खाली! आजचा भाव काय

Petrol Diesel Price Today : जागतिक बाजारात कच्चा तेलात सध्या नरमाईचे सत्र सुरु आहे. भावात मोठी उलथापालथ झालेली नाही. कंगाल पाकिस्तानमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात झाली आहे. पण तुमच्या खिशावरील ताण काही कमी झाला नाही.

Petrol Diesel Price Today : लिटरभर पेट्रोल-डिझेलसाठी इतका करा खिसा खाली! आजचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 8:25 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात नरमाईचे सत्र सुरु आहे. सध्या क्रूड ऑईलमध्ये (Crude Oil) मामूली घसरण झाली. ओपेक प्लस संघटनांनी महागाईच्या आगीत तेल न ओतल्याने भाव स्थिर आहे. कंगाल पाकिस्तानमध्ये तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात भडकल्या होत्या. पण तिथल्या सरकारला कर्जाची खेप मिळताच, त्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये 15 दिवसांसाठी मोठी कपात केली. पण तुमच्या खिशावरील ताण काही कमी झाला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळीच इंधनाचे दर जाहीर केले. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) किती आहे, घ्या जाणून…

क्रूड ऑईलचा भाव आज 21 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण कामय आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 71.55 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 75.58 डॉलर प्रति बॅरल झाले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

हे सुद्धा वाचा
  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 105.98 आणि डिझेल 92.52 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.99 आणि डिझेल 93.50 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.45 तर डिझेल 93.93 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.11 तर डिझेल 92.66 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.42 तर डिझेल 94.88 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.52 रुपये आणि डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.09 तर डिझेल 95.50 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.84 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.06 आणि डिझेल 92.55 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.40 रुपये तर डिझेल 92.87 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.