AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI पेमेंट महागणार… MDR लागून झाल्यानंतर तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

UPI MDR : UPI व्यवहारांवर MDR (Merchant Discount Rate) लागू करण्याबाबत चर्चा वेगाने सुरू आहे. हा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडल्यास त्याचा परिणाम सर्वांना भोगावा लागू शकतो.

UPI पेमेंट महागणार... MDR लागून झाल्यानंतर तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
UPI Payment UpdateImage Credit source: Google
| Updated on: Jul 18, 2026 | 9:26 PM
Share

भारतात UPI पेमेंट करणाऱ्यांमध्ये वाढ होत आहेत. अशातच आता UPI व्यवहारांवर MDR (Merchant Discount Rate) लागू करण्याबाबत चर्चा वेगाने सुरू आहे. तज्ज्ञांच्या मते, खरा प्रश्न पेमेंट कंपन्यांना उत्पन्न कसे मिळेल हा नसून, MDR चा खर्च नेमका कोण उचलणार? हा आहे. हा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर पडल्यास त्याचा परिणाम ग्राहक, लहान व्यापारी आणि डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरावरही होऊ शकतो.

UPI वरील MDR म्हणजे डिजिटल पेमेंट प्रक्रिया करण्याच्या बदल्यात व्यापाऱ्यांकडून आकारले जाणारे शुल्क. बँका आणि पेमेंट कंपन्या हा संपूर्ण खर्च स्वतः उचलणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हा अतिरिक्त खर्च थेट व्यापाऱ्यांवर येऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सुरुवातीला काही व्यापारी हा खर्च स्वतः सहन करतील, मात्र दीर्घकाळ तसे करणे त्यांच्यासाठी सोपे राहणार नाही.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

MDR लागू झाल्यास ग्राहकांना मिळणाऱ्या सवलती, कॅशबॅक आणि ऑफर्समध्ये कपात होऊ शकते. अनेक व्यापारी वाढलेला खर्च भरून काढण्यासाठी वस्तू आणि सेवांच्या किंमती वाढवू शकतात. याचा सर्वाधिक फटका लहान व्यापारी, किराणा दुकाने आणि अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर UPI द्वारे पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतलेल्या व्यवसायांना बसण्याची शक्यता आहे. कमी रकमेच्या व्यवहारांवरही MDR लागू झाल्यास अनेक छोटे व्यापारी डिजिटल पेमेंट स्वीकारणे टाळू शकतात.

UPI वापरणाऱ्यांच्या संख्येत घट होणार?

तज्ज्ञांच्या मते, जर व्यापाऱ्यांनी UPI द्वारे पेमेंट स्वीकारणे कमी केले किंवा ग्राहकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्यास सुरुवात केली, तर डिजिटल पेमेंट वापरण्याचा ग्राहकांचा उत्साहकमी होऊ शकतो. त्यामुळे देशातील डिजिटल व्यवहारांच्या संख्येत कपात होण्याची शक्यता आहे. याचा फटका पेमेंट कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, UPI ही केवळ पेमेंट प्रणाली नसून भारताची एक महत्त्वाची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. त्यामुळे MDR बाबात असा तोडगा काढणे आवश्यक आहे, ज्यामुळे बँका आणि पेमेंट कंपन्यांना गुंतवणुकीची संधी मिळेल, पण व्यापारी आणि ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. असा निर्णय न झाल्यास UPI वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते  ?.

आयमॅक्स ( IMAX) तंत्रज्ञान नेमके कसे काम करते ? इतकी उत्कृष्ट चित्र प्रतिमा कशी तयार होते ?

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे  हायकोर्टाचे आदेश.

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन रद्द, शरण न आल्यास संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश

ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय.

ममता बॅनर्जींना मोठा धक्का, तृणमूलच्या बंडखोर खासदारांबाबत सर्वात मोठी बातमी, लोकसभा अध्यक्षांचा मोठा निर्णय

IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?.

IND vs ENG : टीम इंडियात अचानक या गोलंदाजाची एन्ट्री, लॉर्ड्समध्ये प्लेइंग 11 मध्ये मिळणार संधी?

सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!.

सर्वात मोठी बातमी! 6 बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला मंजुरी, ठाकरेंना जबर धक्का!