
आता विषमता म्हणजे काय तर, 90 टक्के लोकांकडे करोडोंची संपत्ती असते. तर उरलेल्या 10 टक्के लोकांकडे हजार रूपये सुद्धा नसतात. विषमतेमुळे खालच्या लोकांचे विभाजन होते. म्हणजे राष्ट्रीय स्तरावर जी संपत्ती येते, याचे दोन्ही गटात विभाजन होते. मात्र त्यात विभाजन पहायला मिळते. श्रीमंत लोकांकडे पैसा वाढत जातो आणि गरीब मात्र तसाच राहतो. गरीब मात्र तसाच राहतो. याच एक आपण उदाहरण पाहूया. जेव्हा समाजात विषमता बघायला मिळते, तेव्हा बाजारात बिजनेस करणारे आपला माल बाजारात विकायला आणतो, त्यावेळी गरीब माल घेत नाही, माल पडून राहायला लागतो. मग बिजनेस मॅन विचार करतात, माल आहे अजून मग मी का नवीन उत्पादित करू? त्यामुळे कंपनीवर परिणाम होतो, कंपन्या बंद पडतात, लोकांच्या नोकऱ्या जातात, आणि पुन्हा बेरोजगारी वाढते. बेरोजगारी वाढायला लागली की पुन्हा लोकांची खरेदी क्षमता कमी होते. पुन्हा तेच सुरू होत, बाजारात माल पडून राहतो, पुन्हा दुसऱ्या...