नोकरी करताना मध्येच गॅप आला तर PF अकाऊंटचं काय कराल ?
नोकरीमध्ये काहीजण मध्येच ब्रेक घेतात. त्यामुळे आपले PF खाते बंद राहते आणि त्यावर व्याज मिळत नाही. अशावेळी EPFO ने कोणते नियम घालून दिले आहेत हे जाणून घ्या

मुंबई : अनेक जण नियोजन करून नोकरीमध्ये ब्रेक घेतात आणि नंतर देखील नोकरी करण्याचा निर्णय घेतात. आशा लोकांनी आपल्या खात्यातील जमा रक्कम तशीच ठेवावी. जर नोकरी सोडल्यानंतर किंवा गेल्यानंतर पुन्हा नोकरी करायची नसेल तर 3 वर्षांनी कोणतेही व्याज जमा होणार नसल्याने त्यातील पैसे काढावेत. तसेच PF संदर्भात EPFO ने कोणते नियम घालून दिले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा .
माझ्या बॅगेत बॉम्ब... दिल्लीला जाणारी फ्लाइट टेकऑफपूर्वी थांबवली; प्रवाशांमध्ये घबराट
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
काजोलच्या 'त्या' लक्षवेधी पोस्टची सर्वत्र चर्चा
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
तो फ्लॅट वारकऱ्याचा; जाहिरात अंगाशी आल्यानंतर भावेश कावरेची सारवासारव
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
रत्नागिरी - गुहागरमध्ये घराच्या पडवीत बिबट्याचा बछडा, दोन तासांपासून बिबट्याचा बछडा घरात
रोहिणी खडसे यांनी पकडला भला मोठा साप, Video
देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी शालेय विद्यार्थिनींनी बनविल्या राख्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गटारी अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी
रिमझिम पावसाने सातपुडा नटला, हिरवाई आणि धुक्याच्या चादरीने निसर्गसौंदर्य खुलले
मावळच्या धनगरवाड्यात आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरवण्याची वेळ!