जुनी पेंशन योजना लागू होणार का ?

जुनी पेंशन योजना लागू करा अशी सरकारी कर्मचाऱ्यांची अनेक वर्षांची मागणी आहे. जुनी पेंशन योजना लागू होणार का ? सरकार कर्मचाऱयांच्या काय आहेत मागण्या पाहा .

जुनी पेंशन योजना लागू होणार का ?
shamal sawant | Updated on: Jan 16, 2023 | 4:44 PM

मी रमेश मोरे. मी रत्नागिरी येथे लेखापालाचे काम करतो. खूप हिंमत एकत्र करून तुम्हाला पत्र लिहिण्याचे धाडस करत आहे. हे पत्र गोपनीय राहील अशी अपेक्षा आहे.
निर्मला मॅडम. आम्हाला वर्षातून 2 वेळा बोनस मिळतो. बोनस जास्त नाही मिळत नाही कमी मिळालं तरी आनंद वाटतं. परंतु आता बोनसमधील 65 % रक्कम गुंतवणूक म्हणून ठेवली जावी असा नियम आणला आहे त्यामुळे 35 % बोनसच हातात पडतो .
एवढंच नाही तर आमचा पगारात मोठ्या मुश्किलीनं तीन ते चार टक्के वाढ होते
पगारवाढीपेक्षा महागाईचा वेग अधिक आहे हे तुम्हाला माहीतच आहे . या महागाईमुळे कुटुंबाचा खर्च उचलणे देखील कठीण होत आहे. अधिकारी वर्गासाठी अनेक गोष्टी सोप्या होतात परंतु तृतीय आणि द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांनी काय करावे ? काही काही विभागांमध्ये वर्षातून दोनदा पगारवाढ होते. पण महसूल विभागाचे इतके नशीब कुठे ?

तुम्हाला माहीत आहे प्रत्येक सरकारी कामात आम्हाला सहभागी व्हावे लागते. निवडणुकांच्या वेळी ड्यूटी लावली जाते. निवडणुकीच्या वेळी आम्हाला निवडणूक अधिकाऱ्यांचा दर्जाही….

पत्रात पुढे काय आहे हे जाणून घ्या ….

Follow Us