AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक ऑफ इंडियामध्ये 2100 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू, सरकारी नोकरी करण्याची हीच ‘ती’ सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज

बँक ऑफ इंडियामध्ये मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 2100 जागांसाठी होत आहे. यामुळेच अजिबातच उशीर न करता आजच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. या भरती प्रक्रियेच्या शेवटीच्या तारखेसाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यामुळे उशीर नका करू.

बँक ऑफ इंडियामध्ये 2100 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू,  सरकारी नोकरी करण्याची हीच 'ती' सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 02, 2023 | 5:34 PM
Share

मुंबई : जर बँकमध्ये सरकारी नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर हे तुमचे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते. थेट डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मोठी बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया थेट ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी होतंय. तब्बल 800 जागा आणि रिक्त 1300 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. मग अजिबात उशीर न करता आजच अर्ज करा आणि थेट मिळवा सरकारी नोकरी. विशेष म्हणजे बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदावर काम करण्याची ही संधीच आहे. जाणून घ्या या भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती.

या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2023 आहे. यामुळे उशीर न करता लगेचच अर्ज करा. अर्ज करण्यासाठी अवघे आता चार दिवसच शिल्लक राहिले आहेत. यामुळेच उमेदवारांनी शक्य तेवढ्या लवकरच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही खरोखरच बँक ऑफ इंडियामध्ये मोठा बंपर भरती म्हणावी लागणार आहे.

विशेष म्हणजे भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. चला तर मग करा फटाफट अर्ज आणि मिळता थेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी. ही भरती प्रक्रिया 22 नोव्हेंबर 2023 पासून सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी idbibank.in या वेबसाईटला जा आणि अर्ज भरा. इथे तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेचा अर्ज करताना तुम्हाला फिस भरणे देखील आवश्यक आहे. 1000 रूपये फिस भरावी लागणार आहे. एसटीच्या उमेदवारांसाठी 200 रूपये फिस या भरती प्रक्रियेसाठी असणार आहे.

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची मोठी अट असणार आहे. उमेदवाराचे वय 20 पेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. यामध्ये फक्त आरक्षणामध्ये येणाऱ्या उमेदवारांना खास सवलत देण्यात आलीये.

आता उशीर न करता थेट या भरती प्रक्रियेसाठी आपला अर्ज करा. या भरती प्रक्रियेसंर्दभातील प्रत्येक अपडेट तुम्हाला साईटवर मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी परीक्षा असल्याचे देखील सांगितले जातंय. हे लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख ही 6 डिसेंबर 2023 ही आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना