बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा 60 हजारपर्यंत…

Bank Of Maharashtra Bharti 2024 : नोकरीच्या शोधात आहात तर एक मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. चला तर मग जाणून घ्या या भरतीबद्दल अधिक.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी थेट संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा 60 हजारपर्यंत...
Bank of Maharashtra
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 12:06 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे थेट बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया आणि अधिक माहिती.

बँक ऑफ महाराष्ट्रकडून ही भरती राबवली जात आहे. 20 जून 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 जुलै 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

ही भरती प्रक्रिया एकून 12 पदांसाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून ग्राहक सेवा सहयोगी (लिपिक) ची पदे भरली जातील. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली असून दहावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. फक्त शिक्षणाचीच नाही तर या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना 24050 ते 64480 पर्यंत पगार दर महिन्याला मिळेल.

18 ते 25 वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. bankofmaharashtra.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. यासोबतच भरतीसाठी लागणारा अर्ज देखील याच साईटवर मिळेल. तो अर्ज डाऊनलोड करावा लागेल.

कागदपत्रे आणि भरलेले अर्ज उमेदवारांना महाव्यवस्थापक एचआरएम, बँक ऑफ महाराष्ट्र एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल 1501, शिवाजीनगर, पुणे या पत्त्यावर पाठवावा लागेल. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावा.

Non Stop LIVE Update
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पवारांना दिलासा, आयोगाकडून मोठा निर्णय.
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य
एकदम जवळून बघा वाघनखं...'tv9 मराठी' वर पहिली झलक, जाणून घ्या वैशिष्ट्य.
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका
'मराठी बोलणार नाही, काय करायचे ते...', व्यावसायिकाला मनसे स्टाईल दणका.
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’
‘लाडकी बहीण, लाडका भाऊ झाले असेल तर लाडक्या नातवांचे पण तेवढे बघा’.
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?
कोकणातील 'या' दोन मेडिकल कॉलेजला लाखोंचा दंड, कारण नेमकं काय?.
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक
शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, शिवकालीन वाघनखं साताऱ्यात; बघा पहिली झलक.
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका
जगभरात मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प, 'या' क्षेत्राला बसला मोठा फटका.
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा
संभाजीनगरात लाडक्या बहिणी त्रस्त, अर्ज भरण्यास आलेल्या महिलांचा खोळंबा.
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं
महायुतीचे काळे कारनामे..., पवार गटाचं निदर्शन, काळे फुगे लावून डिवचलं.