AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

B.Tech वाल्यांसाठी भारतीय नौदलात उत्तम नोकरी, पगार 500000 पेक्षा जास्त! पटकन करा अर्ज

29 ऑक्टोबर 2023 रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांना ही नोकरी म्हणजे स्वप्न आहे त्या लोकांनी पटापट अर्ज भरून टाका. लक्षात ठेवा उद्या शेवटचा दिवस आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 56,000 रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार असून अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचा ही लाभ देण्यात येणार आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

B.Tech वाल्यांसाठी भारतीय नौदलात उत्तम नोकरी, पगार 500000 पेक्षा जास्त! पटकन करा अर्ज
indian navy jobsImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 28, 2023 | 4:54 PM
Share

मुंबई: नोकरी शोधताय? नौदलात जायची इच्छा आहे? मग ही बातमी तुमच्यासाठीच भारतीय नौदलात जर अधिकारी व्हायचं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर्स (SSC Officers) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या पदासाठी 224 जागा भरण्यात येणार आहेत. जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्याकडून या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया 7 ऑक्टोबरपासूनच ही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झालीये आणि उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबर 2023 रोजी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्यांना ही नोकरी म्हणजे स्वप्न आहे त्या लोकांनी पटापट अर्ज भरून टाका. लक्षात ठेवा उद्या शेवटचा दिवस आहे.

शैक्षणिक पात्रता

एक्झिक्युटिव्ह शाखेसाठी अर्ज करताना उमदेवार बीई, B.Tech डिग्री असणारा हवा. इतकंच नाही तर या डिग्री मध्ये उमेदवाराला 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कोणत्या एज्युकेशन ब्रांच मध्ये नोकरी हवी असेल तर तुमच्याकडे मेकॅनिकलमध्ये किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. याचबरोबर संबंधित विषयांचं नॉलेज हवं. निवड झालेल्या उमेदवारांना 56,000 रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार असून अनेक प्रकारच्या सरकारी भत्त्यांचा ही लाभ देण्यात येणार आहे.

  1. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट – join indianavy.gov.in
  2. Indian Navy Recruitment 2023 या लिंकवर डायरेक्ट क्लिक करा
  3. अर्ज करण्यासाठी – indianavy.gov.in

रिक्त पदांचा तपशील

या रिक्त पदांच्या माध्यमातून एकूण 224 पदे भरण्यात येणार आहेत.

  • जनरल सर्व्हिस (जीएस, एक्स) हायड्रो कॅडर-40 पद
  • एअर ट्रॅफिक कंट्रोलर (एटीसी)- 18 पद
  • नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर-18 जागा
  • पायलट – 20 पद
  • लॉजिस्टिक्स-20 पद
  • शिक्षण- 18 पद
  • अभियांत्रिकी शाखा (सामान्य सेवा, जीएस)- 30 पदे
  • इलेक्ट्रिकल शाखा – 50 पदे
  • नेव्हल कन्स्ट्रक्टर – 20 पद

अर्ज करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा – indianavy.gov.in
  • अर्ज करण्यापूर्वी वेबसाइटवर असणारं अधिकृत नोटिफिकेशन वाचा
  • होम पेजवर तुम्हाला करिअरचा पर्याय दिसेल
  • अर्जाचे चिन्ह, फोटो, आयडी प्रूफ शी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक अपलोड करा.
  • त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्या.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.