
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये. उमेदवारांनी भरती प्रक्रियेची अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच या भरतीसाठी अर्ज करावीत.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशनमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून 54 जागा या भरल्या जाणार आहेत. मल्टी टास्किंग स्टाफ, अप्पर डिव्हिजन क्लर्क, असिस्टंट, लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग लगेचच करा अर्ज, ही मोठी संधी नक्कीच आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण दहावी झालेले असावे. लोअर डिव्हिजन क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे बारावी पास असावे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.
https://www.cife.edu.in/pdf/office-order/Circular%20-%20Administrative%20Posts–27-5-2024.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचायला मिळेल. उमेदवारांनी अर्ज करताना हे लक्ष द्यावे की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.
के. एल. मीना, मुख्य प्रशासन अधिकारी, ICAR सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई या पत्त्यावर आपल्याला भरती प्रक्रियेसाठीचे अर्ज हे पाठवावे लागणार आहेत. 21 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. खरोखरच ही मोठी संधी आहे.