AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी

High Court Jobs 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेची अधिसूचना जाहीर करण्यात आलीये. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालता अर्ज करा.

सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग मोठी संधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी
job
| Updated on: Jun 03, 2024 | 1:04 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. खरोखरच नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जून 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ओडिशा उच्च न्यायालयाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून सहाय्यक विभाग अधिकारी आणि लघुलेखक ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावी लागणार आहेत. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेतून 147 सहायक विभाग अधिकारी आणि 35 लघुलेखक ही पदे भरली जातील. विशेष म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. यासोबत भरती प्रक्रियेसाठी अर्ज केलेल्या उमेदवाराला संगणकाचे ज्ञान देखील आवश्यक आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. 21 ते 32 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. orrisahighcourt.nic.in. या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करताना हे अगोदर व्यवस्थित तपासून घ्यावे की, आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 500 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

Follow Us
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश