AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jobs : गुड मॉर्निंग ! एका चांगल्या संस्थेत 462 जागांसाठी भरती प्रक्रिया, एक जागा नक्कीच मिळू शकते

अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन आहे. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 30 दरम्यान असावं. निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे.

Jobs : गुड मॉर्निंग ! एका चांगल्या संस्थेत 462 जागांसाठी भरती प्रक्रिया, एक जागा नक्कीच मिळू शकते
एका चांगल्या संस्थेत 462 जागांसाठी भरती प्रक्रियाImage Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 07, 2022 | 7:43 AM
Share

ICAR भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 462 जागांसाठी ही भरती असून यातील एकूण 38  पदांसाठीची भरती ही महाराष्ट्रात (Maharashtra) करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (Online) आहे. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 30 दरम्यान असावं. निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. CICR(Nagpur), CCRI (Nagpur), DFR (Pune), DOGR (Pune), NRC Grapes (Pune), NRC Pomegranate (Solapur), NBSS&LUP (Nagpur), CIFE (Mumbai), ATARI Zone-VIII (Pune) अशा ठिकाणी या जागांची भरती प्रक्रिया असणार आहे. यात कुठल्या जागी किती रिक्त जागा आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव – सहाय्यक

रिक्त पदे – 462 पदे (महाराष्ट्रात 38 पदे)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत ( महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर)

अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 01 जून 2022

  1. एकूण पदे – 462 (महाराष्ट्रात 38 पदे)
  2. CICR,Nagpur-05 Posts
  3. CCRI,Nagpur-01 Posts
  4. DFR,Pune-07 Posts
  5. DOGR,Pune- 03 Posts
  6. NRC Grapes,Pune- 01 Posts
  7. NRC Pomegranate,Solapur- 06 Posts
  8. NBSS&LUP,Nagpur- 06 Posts
  9. CIFE,Mumbai- 07 Posts
  10. ATARI Zone-VIII,Pune- 02 Posts

वय मर्यादा – 20-30 वर्षे

शैक्षणिक पात्रता – Bachelor Degree

अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in/

Notification – Click Here

Online Application – Click Here

Selection Process/ निवड पद्धत

  • Preliminary Examination (CBT mode)
  • Main Exam
  • Skill Test i.e Computer Proficiency Test (CPT)
  • Merit List

अर्ज शुल्क

  • For UR/OBC-NCL (NCL)/EWS Category – Rs 1200/- (including Exam And Registration Fee)
  • For Women/SC/ST/Person with Benchmark Disability – Rs.500 (Only Registration Fee). No Exam fee required for such Candidates.

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?