AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Of Baroda Recruitment : ‘बँक ऑफ बडोदा’ भरती ! नोकरी महाराष्ट्रात, ‘या’ पदांसाठी भरती, वाचा सविस्तर

अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. 20 एप्रिल 2022 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, ऑनलाईन अर्ज, अधिकृत वेबसाईट सविस्तर खाली दिलेलं आहे.

Bank Of Baroda Recruitment : 'बँक ऑफ बडोदा' भरती ! नोकरी महाराष्ट्रात, 'या' पदांसाठी भरती, वाचा सविस्तर
'बँक ऑफ बडोदा' भरती !Image Credit source: Facebook
| Updated on: Apr 13, 2022 | 5:25 PM
Share

मुंबई : बँक ऑफ बडोदाच्या (Bank Of Baroda) मुंबईत एकूण 22 पदांची भरतीप्रक्रिया जाहीर करण्यात आलीये. बँकमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना ही सुवर्णसंधी (Golden Opportunity) आहे. उत्पादन प्रमुख, गट विक्री प्रमुख आणि खाजगी बँकर अशा पदांच्या मिळून या रिक्त जागा आहेत. अर्ज ऑनलाइन (Online) पद्धतीनं करायचा आहे. 20 एप्रिल 2022 ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, ऑनलाईन अर्ज, अधिकृत वेबसाईट सविस्तर खाली दिलेलं आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

पदाचं नाव आणि उपलब्ध जागा

एकूण जागा – 22 उत्पादन प्रमुख ( Product Head ) – 01 गट विक्री प्रमुख ( GroupSalesHead ) – 01 खाजगी बँकर (Private Banker ) – 20

शैक्षणिक पात्रता

तिन्ही पदांसाठी पदवीधर असणं आवश्यक ( अधिक सविस्तर जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशनवर क्लिक करा.)

वयाची अट

उत्पादन प्रमुख ( Product Head ) – 25 ते 40 वर्षे गट विक्री प्रमुख ( GroupSalesHead ) – 31 ते 45 वर्षे खाजगी बँकर (Private Banker ) – 33 ते 50 वर्षे

अर्ज शुल्क

General/ OBC/ EWS – 600/-

SC/ ST/ PWD – 100/-

निवड प्रक्रिया

पर्सनल इंटरव्यू / ग्रुप डिस्कशन / दुसरी कोणतीही निवड पद्धती

महत्त्वाचे

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2022

नोटिफिकेशन – Click Here

अधिकृत वेबसाईट – Click Here

ऑनलाइन अर्ज – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Ranbir-Alia Wedding: ‘आलिया’ वरातं, रणबीरच्या दारातं.. मेहंदीच्या कार्यक्रमाला सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा फोटो

Pune crime : अट्टल मोबाइल चोरट्यांसह विकत घेणारेही जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

RR vs GT Playing XI IPL 2022: गुजरातमध्ये आणखी एका अफगानी स्टारची एंट्री, राजस्थानच्या संघात बदल नाही?

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.