AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BARC : घाई करा ! उद्या शेवटचा दिवस ! भाभा अणुसंशोधन केंद्रात 266 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज…

आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्या अर्जाची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे. महिलांना अर्ज विनाशुल्क आहे. या जागांसंदर्भातली सविस्तर माहिती खाली दिली आहे अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेलं नोटिफिकेशन, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज देखील बातमीत दिलेला आहे.

BARC : घाई करा ! उद्या शेवटचा दिवस ! भाभा अणुसंशोधन केंद्रात 266 जागांसाठी भरती, असा करा ऑनलाईन अर्ज...
भाभा अणुसंशोधन केंद्रात 266 जागांसाठी भरतीImage Credit source: facebook
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 29, 2022 | 7:18 PM
Share

मुंबई : भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) तब्बल 266 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आली आहे. उद्या या नोकरीसाठी (Jobs)अर्ज भरायची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. अर्ज करण्यासाठीची वयाची अट किमान वय 18 आहे. निवड करण्यासाठीची परीक्षा कशी असेल याबद्दलची सविस्तर माहिती नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्या अर्जाची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे. महिलांना अर्ज विनाशुल्क आहे. या जागांसंदर्भातली सविस्तर माहिती खाली दिली आहे अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेलं नोटिफिकेशन, अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाईन अर्ज देखील बातमीत दिलेला आहे.

पदाचे नाव आणि पद संख्या

1) एकूण रिक्त जागा – 266

2) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1)- 71

3) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 189

4) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 01

5) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 01

6) टेक्निशियन / B (रिगर) – 04

वयाची अट

1) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1) – 18 ते 24 वर्षे

2) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 18 ते 22 वर्षे

3) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 18 ते 30 वर्षे

4) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 18 ते 25 वर्षे

5) टेक्निशियन / B (रिगर) – 18 ते 25 वर्षे

शैक्षणिक पात्रता

1) स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी 1) – 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ केमिकल / सिव्हिल/ इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/ इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc ( केमिस्ट्री)

2) स्टायपेंडरी ट्रेनी (कॅटेगरी 2) – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC मेकॅनिक / इलेक्रीशियन/ इलेक्रॉनिक मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट / टर्नर / वेल्डर / लॅब असिस्टंट ) किंवा 60% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण

3) सायंटिफिक असिस्टंट / B ( सेफ्टी ) – 1) 60% गुणांसह कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc 2) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/ प्रमाणपत्र

4) टेक्निशियन / B ( लायब्ररी सायन्स ) – 1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण / 12वी (PCM) उत्तीर्ण 2) लायब्रेरी सायन्स प्रमाणपत्र

5) टेक्निशियन / B (रिगर) – 1) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण / 12वी (PCM) उत्तीर्ण 2) रिगर प्रमाणपत्र

फी

SC/ ST/ PWD/ ExSM/ महिला : फी नाही पद क्र 1 & 3 : General/ OBC – 150 Rs पद क्र 2, 4 & 5 : General/ OBC – 100 Rs

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2022

निवड करण्याची पद्धत – लेखी परीक्षा

नोकरी ठिकाण – तारापूर & कल्पकम

महत्त्वाचे

नोटिफिकेशन – Click Here

ऑनलाइन अर्ज – Click Here

टीप : अधिकृत माहितीसाठी भाभा अणु संशोधन केंद्राच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?