AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IBPS Clerk Main Result 2020:आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होणार, ibps in वर पाहा निकाल

इन्स्टिटूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे घेण्यात आलेल्या क्लार्क मेन रिजल्ट (IBPS Clerk main Result ) परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.

IBPS Clerk Main Result 2020:आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होणार,  ibps in वर पाहा निकाल
| Updated on: Apr 01, 2021 | 11:41 AM
Share

IBPS Clerk Main Result 2020 नवी दिल्ली: इन्स्टिटूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे (Institute of Banking Personnel Selection, IBPS) घेण्यात आलेल्या क्लार्क मेन रिजल्ट (IBPS Clerk Result 2020) परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. ज्या उमेदवारांनी आईबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा दिली होती ते ऑफिशियल वेबसाईट ibps.in वर भेट देऊन निकाल पाहू शकतात. आईबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा 28 फरवरी 2021ला देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. (IBPS Clerk Main Result 2020 will declare today check direct link ibps in)

IBPS Clerk Main Result 2020 निकाल पाहण्यसाठी लिंक IBPS Clerk Result Direct Link

असा चेक करा स्कोरकार्ड

स्टेप 1: आयबीपीएसच्या वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा स्टेप 2: IBPS clerk Main Result 2020 या लिंकवर क्लिक करा. स्टेप 3: लॉगिन करण्यासाठी रोल नंबर आणि पासवर्ड प्रविष्ट करा. स्टेप 4: IBPS clerk Main Result 2020 मुख्य परीक्षेचा निकाल दिसेल स्टेप 5: निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवा

‘या’ बँकांमध्ये होणार क्लार्कची भरती

या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेत क्लार्क पदांवर भरती होईल. या परीक्षेत एकूण 2557 क्लार्क पदे भरली जातील. आयबीपीएस क्लार्क भरती कार्यक्रमानुसार, पूर्व परीक्षा 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती, पूर्व परीक्षेचा निकाल 10 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला होता.

आयबीपीएस संस्था नक्की काय आहे?

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ही एक भारतामधील बँकासाठी भरती प्रक्रिया राबवणारी संस्था आहे. यांसस्थेची स्थापना 1975 मध्ये झाली होती. ही संस्था देशभरातील बँकांमध्ये नोकरभरतीसाठी परीक्षा घेतो. दरवर्षी या संस्थेमार्फत क्लार्क ते पीओ व व्यवस्थापक या पदांसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात.

संबंधित बातम्या

पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; परीक्षा 10 दिवसांवर येऊन ठेपली तरी वेळापत्रक नाही

सरकारची मोठी योजना । खेड्यातील जमिनीला मिळणार युनिक क्रमांक, जाणून घ्या काय होईल फायदा?

(IBPS Clerk Main Result 2020 will declare today check direct link ibps in)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.