AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govt.Jobs : पदवीधारकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !

कामगार आणि रोजगार मंत्रालयात तरुण व्यावसायिकांची भरती सुरवातीला दोन वर्षांसाठी असणार आहे. पुढे ती ५ वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. नोटिफिकेशन नुसार तरुण व्यावसायिकांच्या एकूण ११२ रिक्त जागा आहेत.

Govt.Jobs : पदवीधारकांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 05, 2022 | 6:17 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नॅशनल करिअर सर्व्हिस ( National Career Service) अंतर्गत तरुण व्यावसायिकांची भरती सुरु केली आहे.  संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेले पदवीधर (Degree Holder) किंवा पदव्युत्तर पदवीधर अर्ज करू शकतात. कामगार (Worker) आणि रोजगार मंत्रालयात तरुण व्यावसायिकांची भरती सुरवातीला दोन वर्षांसाठी असणार आहे. पुढे ती 5 वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. नोटिफिकेशन नुसार तरुण व्यावसायिकांच्या एकूण 112 रिक्त जागा आहेत. या जागेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. या अर्जासाठी तुम्ही त्यांच्या www.ncs.gov.in या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या तरुण व्यावसायिकांच्या 2022 च्या या भरती प्रक्रियेसाठी अर्जदाराकडे बीए (BA), बीई (BE), बीटेक (BTech) ,बीएड (BEd) यापैकी कोणतीही एक पदवी आणि चार वर्षांचा अनुभव असावा.

पदव्युत्तर पदवी एमबीए, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, ऑपरेशन रिसर्च, स्टॅटिक्स, सोशल वर्क, मॅनेजमेंट, फायनान्स, कॉमर्स इत्यादी मध्ये असावी. सोबतच 2 वर्षाचा अनुभवही आवश्यक आहे. पदवी असो किंवा पदव्युत्तर पदवी किमान 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण होणं आवश्यक.

वयाची अट

तरुण व्यावसायिक पदासाठी अर्जदाराचे वय किमान 24 वर्षे आणि कमाल 40 वर्षे असावे.

पगार

तरुण व्यावसायिक पदावर भरती झाल्यानंतर दरमहा 50,000 रुपये पगार मिळेल

इतर बातम्या :

Raju Shetty : राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर, पुढची वाटचाल कुणाबरोबर?

कॅस्ट्रॉल सुपर मेकॅनिक 2021: अंतिम फेरीत 50 मेकॅनिक्स दाखल

वीजबील वाढलं म्हणून कंपनीने कर्मचाऱ्यांना दिला बोनस, कंपनीच्या निर्णयाने कर्मचारी खूश

Follow Us
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, थेट पक्षातील...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, थेट पक्षातील नेत्याचं नाव... राष्ट्रवादीत मोठी खलबत
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते.
INDIA आघाडीच्या बैठकीआधी दिल्लीत बॅनरबाजी! राहुल गांधींसह विरोधी नेते टार्गेट, राजकारण तापलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग
DCM Eknath Shinde | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दिल्लीत; राजकीय घडामोडींना वेग, चर्चांना उधाण!
INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? राऊतांनी दिले मोठे संकेत
Sanjay Raut UNCUT | INDIA आघाडीच्या बैठकीत राज ठाकरेंची एन्ट्री? संजय राऊतांनी दिले मोठे संकेत
मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
Kolhapur | चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या मतमोजणी केंद्रावर लिंबू-अंगारा! निवडणुकीत विजयासाठी अंधश्रद्धेचा खेळ?
काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी.....
Ashok Gehlot | काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधींची पसंती, तरीही हुकली संधी; अशोक गेहलोत यांचा मोठा गौप्यस्फोट!
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम
LPG दरात अचानक 5 रुपयांची कपात, पण ऑटोचालकांची नाराजी कायम; नेमकी मागणी काय?
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत