मेगा भरतीला सुरूवात, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल इतकी पदे जाणार भरली, लगेचच करा अर्ज

| Updated on: Apr 02, 2024 | 12:05 PM

Mahanirmiti Koradi Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

मेगा भरतीला सुरूवात, सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी, तब्बल इतकी पदे जाणार भरली, लगेचच करा अर्ज
Mahanirmiti Koradi
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. चला तर मग लगेचच करा अर्ज. दहावी पास आणि आयटीआय पास असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागेल. 196 पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. चला तर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या.

महानिर्मिती कोराडी अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. महानिर्मिती कोराडीमध्ये थेट नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून 196 पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत, ही एकप्रकारची मोठी संधीच आहे.

5 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आपल्याला त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. https://mahagenco.in/ या साईटवर जाऊन तुम्हाला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, येथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती आरामात मिळेल.

इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर https://mahabharti.in/mahanirmiti-koradi-bharti-2024/ ही अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी. या भरती प्रक्रियेतून वायरमन, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, फिटर, इलेक्ट्रीशियन, पॉवर इलेक्ट्रीशियन आणि मशिनिस्ट ही पदे भरली जातील.

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच अर्ज करावी लागणार आहेत. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज ही पूर्ण भरावी लागणार आहेत. अपूर्ण अर्ज या भरती प्रक्रियेसाठी पात्र धरले जाणार नाहीत.