AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra TET Admit Card 2021 : महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड आज मिळणार, डाऊनलोड कसं करायचं, वाचा…

Maharashtra TET Admit Card 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) आज (14 ऑक्टोबर रोजी) अधिकृत वेबसाइटवर  जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जाईल.

Maharashtra TET Admit Card 2021 : महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड आज मिळणार, डाऊनलोड कसं करायचं, वाचा...
विद्यार्थी
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 14, 2021 | 9:00 AM
Share

Maharashtra TET Admit Card 2021 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं प्रवेशपत्र (अ‍ॅडमिट कार्ड) आज (14 ऑक्टोबर रोजी) अधिकृत वेबसाइटवर  जारी केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जाईल. जे परीक्षार्थी अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रवेशपत्राची वाट पाहत होते, त्यांना आज प्रवेशपत्र मिळेल. mahatet.in ला भेट देऊन, रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.

31 ऑक्टोबर 2021 रोजी योग्य COVID-19 प्रोटोकॉलसह परीक्षा आयोजित केली गेली आहे. TET पेपर I आणि पेपर II अशी घेतली जाणार आहे.पेपर 1 ची परीक्षा त्या उमेदवारांसाठी घेतली जाते जे इयत्ता पहिली ते  पाचवी शिकवण्यास इच्छुक असतात तर पेपर II त्या उमेदवारांसाठी घेतली जाते ज्यांना सहावी ते आठवीचे वर्ग शिकवायचे आहेत.

प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स

1: अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या. 2: आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. 3: लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा. 4: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा. 5: तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा तपशील, रोल नंबर आणि इतर तपशील असतील. उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती  किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही mahatet2021.msce@gmail.com वर तक्रार पाठवू शकता.

हे ही वाचा :

UGC चा मोठा निर्णय, 2023 पर्यंत असिस्टंट प्रोफेसर पदासाठी PhD ची गरज नाही

ICSI CS Result 2021 : प्रोफेशनल एक्झिक्युटिव्हचा निकाल जाहीर; सीएस एक्झिक्युटिव्ह निकाल लवकरच

ONGC recruitment 2021: ओएनजीसीमध्ये 300 हून अधिक पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती, 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?