UPSC Recruitment 2021 : महिला वैद्यकिय अधिकारीसह अनेक रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2020 आहे, तर फी जमा करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2021 आहे. (Recruitment for several vacancies including Lady Medical Officer)

UPSC Recruitment 2021 : महिला वैद्यकिय अधिकारीसह अनेक रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज
UPSC
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 5:42 PM

नवी दिल्ली : युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (Union Public Service Commission, UPSC) कडून महिला वैद्यकिय अधिकारीसह अनेक पदांवर भरतीबाबत अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 एप्रिल 2020 आहे, तर फी जमा करण्याची शेवटची तारीख 2 एप्रिल 2021 आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर अर्ज करू शकतात. आयोगाने (युपीएससी) जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या भरतीअंतर्गत लेडी मेडिकल ऑफिसर 2, प्रिन्सिपल डिझाईन अधिकारी (प्राचार्य) इलेक्ट्रिकल 1, उपसंचालक जनरल टेक्निकल 1, सहाय्यक आर्किटेक्ट 1 साठी ही भरती होणार आहे. या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. (Recruitment for several vacancies including Lady Medical Officer)

कोण करु शकतो अर्ज?

महिला वैद्यकिय अधिकारी पदासाठी उमेदवार भारतीय वैद्यकिय अधिनियम 1956 च्या प्रथम, द्वितिय आणि तृतीय भाग 2 शेड्युलचे मान्यताप्राप्त वैद्यकिय शिक्षण घेतलेले असावा. शेड्युल 3 भाग 2 चे शिक्षण घेतलेल्या उमेदवाराने 1956 च्या कलम 13 च्या पोट कलम 3 अंतर्गत अटी पूर्ण केलेल्या असावेत. अधिनियमातील प्रिन्सिपल डिझाईन अधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार अभियांत्रिकी पदवी घेतली पाहिजे. त्याचबरोबर उपसंचालक जनरल तंत्रज्ञांच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आर्किटेक्टची पदवी असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, नेव्हल आर्किटेक्चरमध्ये पदवी असणे आवश्यक आहे. त्याच वेळी, या पदाच्या पात्रतेशी संबंधित अधिकृत माहितीसाठी, कृपया अधिकृत सूचना तपासा. अधिकृत सूचना पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

वय मर्यादा

महिला वैद्यकिय अधिकारी पदासाठी ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार 33 वर्ष वयाचे असावेत. त्याचबरोबर प्रिन्सिपल डिझाईन अधिकारी पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 45 वर्षे, तर उपसंचालक तांत्रिक व सहाय्यक आर्किटेक्ट, कार्यालय आणि मुख्य कलाकार या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार 35 वर्षे वयाचे असावेत. (Recruitment for several vacancies including Lady Medical Officer)

इतर बातम्या

लग्नाच्या पाच महिन्यानंतरही ‘सुहागरात’ला नकार, पत्नीबाबत जे समोर आलं, त्याने नवरदेव हादरला!

‘या’ पेन्शन योजनेत असणार रिटर्न्सची हमी; NPS पेक्षा जास्त फायदा

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.