BEL कडून भरती अधिसूचना जारी, प्रकल्प अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अभियंताच्या 88 पदांसाठी संधी

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम BEL च्या अधिकृत वेबसाईट www.belindia.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील करियर टॅबवर क्लिक करावे लागेल. आता अधिसूचनेसाठी अर्ज लिंकवर क्लिक करा. त्यानंतर स्वतःची नोंदणी करा. आता अर्ज भरा. त्यानंतर अर्ज फी भरा. यासह भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याकडे ठेवा.

BEL कडून भरती अधिसूचना जारी, प्रकल्प अभियंता आणि प्रशिक्षणार्थी अभियंताच्या 88 पदांसाठी संधी
चाणक्य नीतीमध्ये आचार्य म्हणतात की ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे तुम्हाला कोणतेही ज्ञान नाही अशा देशात राहू नका.
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 8:24 AM

नवी दिल्लीः BEL recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रशिक्षणार्थी अभियंता आणि प्रकल्प अभियंतापदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलीय. BEL ने आपल्या पंचकुला युनिटसाठी ही भरती काढलीय. या रिक्त जागा तात्पुरत्या आधारावर असतील. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी BEL अधिकृत वेबसाईट www.bel india.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर आहे.

BEL च्या एकूण 55 पदांची भरती केली जाणार

BEL ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 55 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता- I च्या एकूण 33 पदांची भरती केली जाईल. त्याचबरोबर प्रकल्प अभियंता- I च्या 22 पदांवर भरती केली जाणार आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की, अर्ज शुल्क प्रकल्प अभियंतासाठी 500 रुपये आणि प्रशिक्षणार्थी अभियंत्यासाठी 200 रुपये असेल. तर पीडब्ल्यूडी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट आहे.

मुख्यपृष्ठावरील करियर टॅबवर क्लिक करावे लागणार

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम BEL च्या अधिकृत वेबसाईट www.belindia.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर मुख्यपृष्ठावरील करियर टॅबवर क्लिक करावे लागेल. आता अधिसूचनेसाठी अर्ज लिंकवर क्लिक करा. त्यानंतर स्वतःची नोंदणी करा. आता अर्ज भरा. त्यानंतर अर्ज फी भरा. यासह भविष्यातील संदर्भासाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याकडे ठेवा.

अभियंतापदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षे असावे

प्रशिक्षणार्थी अभियंतापदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 वर्षे असावे. त्याचबरोबर प्रकल्प अभियंतापदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार सूट देण्यात येईल. त्याच वेळी अर्जदार या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात. ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी कोणत्याही तांत्रिक सहाय्यासाठी उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की ते cbtexamhelpdesk@gmail.com हेल्पडेस्क क्रमांक: 8866678549/8866678559 वर ईमेल करू शकतात.

संबंधित बातम्या

MPSC Exams | एमपीएससीकडून जाहिरातींचा धडाका, वेगवेगळ्या विभागात 48 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

सरकारी बँकांमध्ये 7855 लिपिक पदांसाठी करा अर्ज, पदवीधरांसाठी नोकरीची संधी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.