AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयडीबीआय बँकेत मेगा भरती, लगेचच करा अर्ज, जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी पद्धत, तब्बल 2100 पदांसाठी..

आयडीबीआय बँकेत मोठी भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे तब्बल 2100 पदांसाठी ही भरती सुरू आहे. अजिबातच उशीर न करता आजच अर्ज करा. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

आयडीबीआय बँकेत मेगा भरती, लगेचच करा अर्ज, जाणून घ्या अर्ज करण्याची सोपी पद्धत, तब्बल 2100 पदांसाठी..
| Updated on: Dec 04, 2023 | 1:35 PM
Share

मुंबई : बँकेत काम करू इच्छिणाऱ्यांचे दिवस चांगले आल्याचे दिसतंय. मोठी मेगा भरती आयडीबीआय बँकेत सुरू आहे. तब्बल 2100 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. यामुळे आजच उमेदवाराने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2023 आहे. यामुळे उमेदवाराने उशीर न करता थेट अर्ज करावा. idbibank.in वर जाऊन लवकरात लवकर अर्ज करा.आयडीबीआय बँकेत ही बंपर भरती सुरू आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होतंय. कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी अथवा डिप्लोमा केलेला असेल तरीही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरणार आहात.

आयडीबीआय बँकमध्ये काम करण्याची ही मोठी संधी असणार आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. idbibank.in वर तुम्हाला भरती प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती मिळेल. निवड झालेल्या सर्व उमेदवारांची परीक्षा ही डिसेंबरच्या शेवटी घेतली जाईल. जर तुम्ही पदवीधर असाल तर लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि कार्यकारी अधिकारी या पदांचा देखील समावेश असणार आहे. कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या तब्बल 800 जागा या भरल्या जाणार आहेत. कार्यकारी अधिकारी या पदाच्या तब्बल 1300 जागा भरल्या जाणार. म्हणूनच उशीर न करता लगेच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 20 ते 25 असणे आवश्यकच आहे. या भरती प्रक्रियेसाठी 1000 रूपये फिस ठेवण्यात आलीये. राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी 200 रूपये फिस असणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 डिसेंबर 2023 आहे.

ही भरती प्रक्रिया 22 नोव्हेंबरपासून सुरू झालीये. यामुळे आता अर्ज करण्यासाठी काही दिवसच शिल्लक आहेत. साधारण डिसेंबरमध्ये याची परीक्षा होईल. खरोखरच ही मोठी संधी बँकेत काम करू इच्छिणाऱ्यांसाठी आहे. आपण लवकरात लवकर अर्ज करावा. ही मोठी बंपर भरतीचे बँकेमध्ये निघाली आहे. पदवीधरांसाठी ही मोठा संधी आहे, लगेचच करा अर्ज आणि मिळवा थेट बँकेत नोकरी.

भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय
भाजप राज्यात एक नंबरचा पक्ष, नगरपरिषद निवडणुकांमध्ये मोठा विजय.
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?
दावे दमदार पण हतबल शिलेदार? युतीसाठी भाजपपुढे याचना करण्याची वेळ?.
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल
भाजपच्या अमित साटम यांच्याकडून बूटपॉलिश, 'तो' व्हिडीओ तुफान व्हायरल.
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप
मुंबईत साड्या पेटवल्या मुंबईत राडा,आचारसंहितेचा भंग, शिंदे सेनेवर आरोप.
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका
भाजपची तुलना... शनिशिंगगणापूरमधल्या दरवाज्यांशी, मुनगंटीवारांची टीका.
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.