AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी, फटाफट करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी

बँकेत नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया सुरू झालीये. कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे टेन्शन नाहीये. यामुळे उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. ही मोठी संधी नोेकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नक्कीच आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी, फटाफट करा अर्ज आणि मिळवा थेट नोकरी
| Updated on: Dec 22, 2023 | 12:23 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे थेट भरती प्रक्रिया सुरूवात झालीये. थेट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. उशीर न करता इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. नांदेड येथे नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया मुख्य तांत्रिक अधिकारी आणि सहायक तांत्रिक अधिकारी या पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. एकून दोन जागांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे.

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पद्धतीने सुरू आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने देखील अर्ज करता येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. इच्छुकांनी त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.

यामुळे उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. अभियांत्रिकी पदवी किंवा कम्प्युटर सायन्समध्ये पदवी असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. उमेदवार जर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करत असतील तर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या पत्त्यावर आपले अर्ज हे करावेत.

जर उमेदवार हे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करत असतील तर त्यांनी dccbank.nanded@gmail.com या इमेलवर अर्ज करावेत. परत एकदा लक्षात असूद्या की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2024 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे करावे लागतील. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...