Jobs : आता काय जन्म झालाच आहे तर करा नोकरी ! ही बघा कशी वाटतीये, नियम अटी जाणून घ्या…

त्याचबरोबर हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ पाककला मध्ये पदवी अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. काही पदांना अनुभव देखील बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अधिकृत आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज आणि फी भरण्याआधी जाहिरात लक्षपूर्वक वाचावी.

Jobs : आता काय जन्म झालाच आहे तर करा नोकरी ! ही बघा कशी वाटतीये, नियम अटी जाणून घ्या...
नियम अटी जाणून घ्या... Image Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 5:13 PM

प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये भरती (CDAC Recruitment) मध्ये एकूण 76 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager), प्रोजेक्ट ऑफिसर, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठीच्या जागा आहेत. पुणे, दिल्ली रांची या ठिकाणी या पदांसाठीच्या संधी (Opportunity) उपलब्ध आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 45 वर्षांपर्यंत , प्रोजेक्ट ऑफिसर 50 वर्षांपर्यंत, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर 37 वर्षांपर्यंत, प्रोजेक्ट इंजिनिअर 34 वर्षांपर्यंत अशी वयाची अट दिलेली आहे पण SC ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना या अटीत नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे. 60 टक्के गुणांसोबत B.E/ B.Tech/MCA/M.Sc त्याचबरोबर हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ पाककला मध्ये पदवी अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. काही पदांना अनुभव देखील बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अधिकृत आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज आणि फी भरण्याआधी जाहिरात लक्षपूर्वक वाचावी. अर्ज 8 मे 2022 ला सुरु झाले असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

पदांची नावं

  • प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager)
  • प्रोजेक्ट ऑफिसर (Project Officer)
  • सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर (Senior Project Engineer)
  • प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)

शैक्षणिक पात्रता

  1. प्रोजेक्ट मॅनेजर – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव
  2. प्रोजेक्ट ऑफिसर – हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ पाककला मध्ये पदवी
  3. सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव
  4. प्रोजेक्ट इंजिनिअर – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव

पदांनुसार वयाची अट

  • प्रोजेक्ट मॅनेजर – 45 वर्षांपर्यंत
  • प्रोजेक्ट ऑफिसर- 50 वर्षांपर्यंत
  • सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर – 37 वर्षांपर्यंत
  • प्रोजेक्ट इंजिनिअर – 34 वर्षांपर्यंत

महत्त्वाचे

  • अधिकृत वेबसाईट – Click Here
  • जाहिरात – Click Here
  • भरती प्रकार – सरकारी
  • अर्ज करायची शेवटची तारीख – 22 मे 2022
  • नोकरीचं ठिकाण – पुणे / दिल्ली / रांची

अर्ज फी

  • Online ATM/Debit Card/Net Banking/UPI
  • Open/OBC : 500/-SC/ST/EWS/ PWD/Female: फी नाही

फी पे करायचं माध्यम

Online ATM/Debit Card/Net Banking/UPI

इतर माहिती

  • एकूण जागा – 76 पदे
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
  • संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र
  • निवडीची पद्धत – मुलाखत

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.