AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती, तब्बल इतकी पदे जाणार भरली, ‘ही’ आहे अर्ज करण्यासाठी…

SBI Recruitment 2024 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात तर एक खरोखरच मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती, तब्बल इतकी पदे जाणार भरली, 'ही' आहे अर्ज करण्यासाठी...
| Updated on: Sep 29, 2024 | 2:34 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावा. ही एकप्रकारची मोठी संधी आहे. थेट बँकेत अधिकारी होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.  स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची प्रक्रिया.

स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती प्रक्रिया 1497 जागांसाठी सुरू आहे. बँकेकडून या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. sbi.co.in .या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. तिथेच जाऊन आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही भरती सुरू आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 4 ऑक्टोबर 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवाराने अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज ही करावीत.

https://sbi.co.in/documents/77530/43947057/130924-DETAIL+ADV_GITC+REGULAR_SCO_2024-25_15.pdf/0cc2be40-6407-ecdb-3099-effd169f7709?t=1726224993068 या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना वाचण्यास मिळेल. तिथे सविस्तर माहिती ही भरतीची उपलब्ध आहे.

जर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा असेल तर https://ibpsonline.ibps.in/sbisco2aug24/ या लिंकवर जाऊन तुम्ही थेट प्रकारे भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला लेखा परीक्षा देणे देखील अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग वेळ न घालता भरतीसाठी अर्ज करा.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?