मेगा भरतीला सुरूवात, 968 पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

| Updated on: Apr 01, 2024 | 3:28 PM

SSC JE 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून बंपर भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत आहे.

मेगा भरतीला सुरूवात, 968 पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
Follow us on

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे ही एकप्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीच म्हणावी लागेल. खरोखरच ही मोठी संधीच आहे. चला तर मग इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. SSC JE (Junior Engineer) कडून अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी पद्धत.

SSC च्या नोटीसनुसार ही भरती प्रक्रिया 968 पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून कनिष्ठ अभियंत्याची पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची आणि वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल पदांसाठी उमेदवारांची निवड ही केली जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. 18 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरतीसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवाराची निवड ही परीक्षेच्या नंतर केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 100 रूपये फीस ही भरावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा डिप्लोमा असायला हवा. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ssc.gov.in या साईटवर जाऊन अर्ज ही करावी लागणार आहेत, खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थितपणे वाचून घ्यावी.