AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SSC JE 2020 Answer Key Released: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

स्टाफ सिलेक्शन कमिशननं (Staff Selection Commission) ज्युनिअर इंजिनिअर भरती परीक्षेची उत्तर तालिका जाहीर केली आहे.

SSC JE 2020 Answer Key Released: स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका जाहीर
SSC
| Updated on: Apr 07, 2021 | 11:14 AM
Share

SSC JE 2020 Answer Key Released नवी दिल्ली: स्टाफ सिलेक्शन कमिशननं (Staff Selection Commission) ज्युनिअर इंजिनिअर भरती परीक्षेची उत्तर तालिका जाहीर केली आहे. ही उत्तर तालिका आयोगाच्या ssc.nic.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. परीक्षा दिलेले उमेदवार या वेबसाईटवर भेट देऊन ज्युनिअर इंजिनिअर परीक्षेची उत्तरतालिका (SSC JE 2020 Answer Key) पाहू शकतात. उत्तरतालिकेवर आक्षेप असल्यास ते नोंदवण्यासाठी 9 एप्रिल सांयकाळी 6 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवायचा असल्यास प्रत्येक आक्षेपाला 100 रुपये फी भरावी लागणार आहे. (Staff Selection Commission Junior Engineer exam 2020 answer key released)

SSC JE 2020 Answer Key या लिंकवरुन डाऊनलोड करा

SSC JE 2020 Answer Key डाऊनलोड कशी करायची

स्टेप 1: उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर भेट द्यावी. स्टेप 2: वेबसाईटवरील ‘Junior Engineer (Civil, Mechanical, Electrical and Quantity Surveying & Contract) Examination – 2020: Uploading of Candidates’ Response sheet(s) along with Tentative Answer Keys’ या लिंकवर क्लिक करा स्टेप 3: यानंतर एक पीडीएफ फाईल ओपन होईल, त्याच्या शेवटी एक लिंक असेल त्यावर क्लिक करा स्टेप 4: लॉगीन करण्यासाठी तुमचा रोल नंबर आणि पासवर्ड भरा स्टेप 5: यानंतर तुम्हाला तुमची उत्तरतालिका दिसेल, त्यावर क्लिक करा, डाऊनलोड करुन प्रिंट आऊट घ्या.

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे SSC JE 2020 परीक्षेचे आयोजन 22 ते 24 मार्च दरम्यान देशातील विविध परीक्षा केंद्रांवर करण्यात आले होते. एसएसीच्या मध्य विभागाच्या अंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील 17 शहरांमध्ये 1,29,061 उमेदवार ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते. परीक्षा दोन सत्रांमध्ये 10 ते 12 आणि 2 ते 4 या वेळेथ झाली. संपूर्ण देशात 6,57,638 उमेदवारांनी परीक्षा दिली.

SSC CGL 2018 Final Result लवकरचं जाहीर होणार

 स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कंबाइन्ड ग्रॅज्युएट लेवल परीक्षा 2018 चा अंतिम निकाल लवकरच जाहीर केला जाणार आहे. एसएससी सीजीएल 2018 परीक्षेचा निकाल  आयोगाची अधिकृत वेबसाईट ssc.nic.in वर उपलब्ध होईल. उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जाऊन निकाल पाहता येईल.

संबंधित बातम्या:

SSC CGL 2018 Final Result | स्टाफ सिलेक्शन कमिशन सीजीएल 2018 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणार

IBPS Clerk Mains Result 2020 Declared: आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर , ibps in वर पाहा निकाल

(Staff Selection Commission Junior Engineer exam 2020 answer key released)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.