IBPS Clerk Mains Result 2020 Declared: आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर , ibps in वर पाहा निकाल

इन्स्टिटूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे घेण्यात आलेल्या क्लार्क मेन रिजल्ट (IBPS Clerk Result 2020) परीक्षेचा निकाल ibps.in वर जाहीर झाला आहे.

IBPS Clerk Mains Result 2020 Declared: आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर , ibps in वर पाहा निकाल
IBPS


IBPS Clerk Mains Result 2020 Declared  नवी दिल्ली : इन्स्टिटूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे (Institute of Banking Personnel Selection, IBPS) घेण्यात आलेल्या क्लार्क मेन रिजल्ट परीक्षेचा निकाल  जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी आईबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा दिली होती ते ऑफिशियल वेबसाईट ibps.in वर भेट देऊन निकाल पाहू शकतात. आईबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षा 28 फरवरी 2021ला देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. (IBPS Clerk Main Result 2020 will declared check direct link ibps in)

IBPS Clerk Mains Result 2020 निकाल पाहण्यसाठी लिंक
IBPS Clerk Result Direct Link

असा चेक करा स्कोरकार्ड

स्टेप 1: आयबीपीएसच्या वर दिलेल्या लिंकवर क्लिक करा
स्टेप 2: IBPS clerk Main Result 2020 या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: लॉगिन करण्यासाठी रोल नंबर आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
स्टेप 4:  मुख्य परीक्षेचा निकाल दिसेल
स्टेप 5: निकाल डाऊनलोड करा आणि प्रिंट काढून ठेवावा

या बँकांमध्ये होणार क्लार्कची भरती

या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, यूको बँक, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक आणि पंजाब अँड सिंध बँकेत क्लार्क पदांवर भरती होईल. या परीक्षेत एकूण 2557 क्लार्क पदे भरली जातील. आयबीपीएस क्लार्क भरती कार्यक्रमानुसार, पूर्व परीक्षा 5, 12 आणि 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती, पूर्व परीक्षेचा निकाल 10 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला होता.

आयबीपीएस संस्था नक्की काय आहे?

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ही एक भारतामधील बँकासाठी भरती प्रक्रिया राबवणारी संस्था आहे. यांसस्थेची स्थापना 1975 मध्ये झाली होती. ही संस्था देशभरातील बँकांमध्ये नोकरभरतीसाठी परीक्षा घेतो. दरवर्षी या संस्थेमार्फत क्लार्क ते पीओ व व्यवस्थापक या पदांसाठी भरती परीक्षा घेतल्या जातात.

संबंधित बातम्या

 आयबीपीएस क्लार्क मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होणार, ibps in वर पाहा निकाल

IBPS RRB PO Mains Resutl 2021: आयबीपीएस आरआरबी प्रोबेशनरी ऑफिसर्सचा निकाल जाहीर, असा पाहा निकाल

 

(IBPS Clerk Mains Result 2020 will declared check direct link ibps in)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI