AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Government Jobs : आत्मनिर्भर व्हायचं ! परीक्षा द्यायची, जागा मिळवायची ! 70 रिक्त जागा आहेत, सविस्तर माहिती एका क्लिकवर

अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज ऑनलाइन भरून झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी 15 जूनपर्यंत पाठवायची आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पदांनुसार शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत उपलब्ध आहे.

Government Jobs : आत्मनिर्भर व्हायचं ! परीक्षा द्यायची, जागा मिळवायची ! 70 रिक्त जागा आहेत, सविस्तर माहिती एका क्लिकवर
परीक्षा द्यायची, जागा मिळवायची !
| Updated on: Apr 30, 2022 | 7:30 PM
Share

सीएसआयआर-सेंट्रल ग्लास आणि सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट (CSIR-CGCRI) यांच्याकडून टेक्निशियन (Technician) आणि टेक्निकल असिस्टंट (Technical Assitant) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. या सूचनेनुसार तंत्रज्ञ आणि तांत्रिक सहाय्यकांच्या एकूण 70 जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अर्ज ऑनलाइन भरून झाल्यानंतर त्याची हार्ड कॉपी 15 जूनपर्यंत पाठवायची आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. पदांनुसार शैक्षणिक पात्रता, निवड पद्धती या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत उपलब्ध आहे.

अर्जाची हार्ड कॉपी या पत्त्यावर पाठवावी

CSIR- Central Glass & Ceramic Research Institute 196, Raja S.C.Mullick Road, Kolkata- 700032

महत्वाची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022

शैक्षणिक पात्रता

  • टेक्निशियन- विज्ञान विषयातून दहावी किमान 55% गुणांसह उत्तीर्ण झालेली असावी. तसेच, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • टेक्निकल असिस्टंट- इंजिनीअरिंगच्या संबंधित ट्रेडमध्ये किमान तीन वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा 60% गुणांसह केलेला असावा. संबंधित क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभवही आवश्यक आहे. अर्ज कसा करावा

अधिकृत वेबसाईट – Click Here

जाहिरात – Click Here 

या भरतीसाठी www.cgcri.res.in अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. यानंतर सादर केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी आणि आवश्यक कागदपत्रे वरील पत्त्यावर १५ जूनपर्यंत पाठवा.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.